Submitted by Admin-team on 4 December, 2020 - 18:00
मूग वापरून या पाककृती करता येतील
अजून काहीतरी वेगळं करायचा मूड आहे? या पहा मायबोलीवरच्या मूग वापरून केलेल्या इतर पाककृती
- मूगाची उसळ : मोड आलेले मूग, कांदा, टॉमेटो, तेल, मोहरी, हिंग, हळद, तिखट, मीठ, गूळ, कोथिंबीर.
- मूगाचे बिरडे : मोड आलेले सोललेले मूग, कांदा, सुके खोबरे, तेल, हिंग, हळद, तिखट, लवंग, दालचिनी, लसूण, आलं, मीठ, चिंच, गूळ, कोथिंबीर.
- मूगाचे खाटे : भाजलेले मूग, तेल, हिंग, हळद, तिखट, मीठ, चिंच, गूळ, मीठ, कोथिंबीर.
अजून काहीतरी वेगळं करायचा मूड आहे? या पहा मायबोलीवरच्या मूग वापरून केलेल्या इतर पाककृती
खाट्टा मग
| मेधा 9 |
मूग, मूग आणि मूग
| अवल 62 |
मग पात्रानु खाटुं - अर्थात अळू-मुगाचं आंबट
| भरत. 23 |
मोड आलेल्या मुगाचे स्टफ्ड पराठे
| मंजूडी 55 |
सुखियां / मुगाचे गोड वडे
| आरती 12 |
मुगा घशी/ मुगा मोळो
| मेधा 41 |
सी. के. पी. पद्धतीचे मुगाचे बिरडे
| अवल 34 |
विपूतल्या रेसिप्या - ६ दाल तडका
| योकु 10 |
मुगडाळीची इडली
|
|
मूगलेट
|
|
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा