पोर्ट्रेट स्केच 7

Submitted by रिषिकेश. on 24 October, 2020 - 06:25

कॅनव्हास वर केलेलं पेन्सिल पोर्टेट स्केच.
रेफरन्स फोटो सोबत.
IMG_20201024_153551.jpg

स्टेप बाय स्टेप विडिओ खालील लिंक वर आहे.
https://youtu.be/QNGxwqtt5QM

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमचे इतर स्केचेस छान असतात पण हे जरा जरा गडबडलं असं वाटत आहे. म्हणजे ओरिजिनल फोटोचे कार्टूनीकरण झाल्या सारखे दिसते. ( अर्थात् माझे वैयक्तिक मत)
(Btw, फोटोतील व्यक्ती ज्यूनियर ठाकरेंचा दूरचा भाऊ आहे का? )

मनीम्याऊ हे स्केच दोन वर्षांपूर्वी केलेले आहे. आता अर्थात खूप प्रोग्रेस झाली आहे त्यामानाने. Happy
बाय द वे फोटोतील व्यक्ती माझा मित्र आहे. Wink