Submitted by mrunali.samad on 21 October, 2020 - 05:04
आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसाद पूर्ण झाल्यामुळे हा नवीन धागा.
गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
दुनिया की सैर कर लो आहे का
दुनिया की सैर कर लो आहे का
सिमंतिनी कारवी आणि मानव
सिमंतिनी कारवी आणि मानव यांना क्लू ची गरज नाही
हिरो दक्षिण भारतीय आहे. गाणे
मी_अनु हिरो दक्षिण भारतीय आहे. गाणे मात्र हिंदी.
लागेल मला क्ल्यू ... ते सी
लागेल मला क्ल्यू ... ते सी रामचंद्र सारखे दिसत आहे
सिमंतिनी हिरोची लेक प्रसिद्ध
सिमंतिनी हिरोची लेक प्रसिद्ध हिंदी अभिनेत्री आहे.
ओ रात के मुसफिर?
ओ रात के मुसफिर?
ओ रात के मुसाफिर
ओ रात के मुसाफिर
https://youtu.be/xtel91wtlHQ
https://youtu.be/xtel91wtlHQ
मानव आणि सिमंतिनी दोघांनी
मानव आणि सिमंतिनी दोघांनी बरोबर ओळखले.
छ्या ... मी आधी जेमिनी गणेशन
छ्या ... मी आधी जेमिनी गणेशन ऐवजी सिवाजि गणेशन शोधलं यूट्यूब वर तेवढ्यात बक्षीस मानवला मिळाले....
दोस्तांनो खोदाहाफेझ शब बखेर.
दोस्तांनो खोदाहाफेझ शब बखेर. उद्या भेटू रात्री.
मी पण टाटा...
बापरे मला कालपासून काहीच येत
बापरे मला कालपासून काहीच येत नाहीये इथलं.अभ्यास वाढवायला हवा.
कालपासून? .... मला तर जेमतेम
कालपासून? .... मला तर जेमतेम २-३ आले आतापर्यंत. तरी या भाबड्या आशेने येते कि मलापण पटकन कोडी सुटतील. या कोड्यांच्या नादात बरीच गाणी पळवत पाहिली
इथे असलेले लोक म्हणजे तो
इथे असलेले लोक म्हणजे तो रजनीकांत वाला रोबो आहेत.असा स्क्रीनशॉट आला की लगेच डोळ्यात स्कॅन होतो आणि बीप म्हणून उत्तर समोर येतं.
किंचित हॉररत्व असलेला सर्व गाणी हिट असलेला चित्रपट.

तुम्हाला लागणार नाहीतच, लागल्यास जास्त क्लू देईन.
इम्रान हाश्मि आहे का?
इम्रान हाश्मि आहे का?
नाही मल्टी स्टार पिक्चर आहे
नाही
मल्टी स्टार पिक्चर आहे
https://youtu.be/iQXePTLyCUk
https://youtu.be/iQXePTLyCUk?t=126 ओ माहिया...
व्हय जी
व्हय जी
जानी दुश्मन?
पेज रिफ्रेश केल्याशिवाय काही टायपायला नको.
हो, उत्तर टाकायच्या आधी एकदा
हो, उत्तर टाकायच्या आधी एकदा पेज रिफ्रेश करावेच लागते.
काल रात्री तर धडाधड उत्तरे येत होती.
नवीन खंगरी कोडे प्लिज!
आता खंगरी द्या मग ८-९ तासाने
आता खंगरी द्या मग ८-९ तासाने सोपी सोपी द्या

ओळखा पटकन
हेमा मालिनी दिसतीये
हेमा मालिनी दिसतीये
हेमा च आहे.
हेमा च आहे.
कयामत कयामत
कयामत कयामत
https://youtu.be/dMCv8dKKM5A?t=30
मानव अगदी बरोबर
मानव अगदी बरोबर
(No subject)
शोधा
सावन को आने दो
सावन को आने दो
नाहीय.
Pages