दृश्यावरून गाणे ओळखा-2

Submitted by mrunali.samad on 21 October, 2020 - 05:04

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसाद पूर्ण झाल्यामुळे हा नवीन धागा.

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

काय झाले?अजून क्लू हवे का? एरवी प्रश्न सेव्ह करून रिफ्रेश करेपर्यंत उत्तर आलेलं असतंय Happy

नाही
हा पिक्चर लोकांच्या पूर्वग्रहाबद्दल आहे. यातले काही विनोद धार्मिक रित्या बॅन येण्याच्या लेव्हल चे आहेत. पण तरीही बहुतेक बॅन झाले नसावेत.

हो

काय आज शुकशुकाट.... अज्ञ प्राज्ञ सर्वज्ञ सगळे गुल ? आता माकाचु वर गर्दी होणार बहुतेक

काहीच क्लु नाही >>> अनवधानाने दिला गेलाय..... क्लिप एडिटा....
मला मिळाले पण मी चीटींग करणर नाही

एडिटली
चीटींग करणर नाही... धन्यवाद...

अरे मूर्खा, तुला काही अक्कल बिक्कल आहे की नाही?
आधी सॅनिटायझर ओतला.मग त्याच्या शेजारी लायटर लावून सिगारेट पेटवतोयस.
IMG_20201105_202439.jpg

अग मी अटकले सुश्मिताच्या चिंगारीवर. मला माहिती आहे की ते नाहीये पण लांब केस, नाकात चमकी तिच आठवते आहे आता. जरा खाऊन मग येते. तोवर क्ल्यू दे... सॅनिटायझरचे क्ल्यू नको... ते जाळपोळ पण आठवेना काही....

कुणाल खेमु स्मायली सूरी. जिया धडक धडक जाए - कलयुग. तिच्या ड्रेसची स्टाईल आणि त्याची हेअरस्टाईल.

अयाया
जनता इतक्या पुढे गेली.
मला कलयुग हा पिक्चर आणि स्मायली सुरी ही हिरॉईन माहीतीच नाही Happy

एक तो मेरा मस्ताना शबाब - काला और गोरा राजेंद्र कुमार आणि रेखा
सियोना बरोबर उत्तर.

Screenshot_20201105-231710_YouTube.jpg

राजेश खन्ना नाही यात पण त्याच्या बरोबर काम केलेली प्रसिध्द अभिनेत्री आहे. हा चित्रपट सुपरहिट आणि गाणी सुद्धा. गायक रफी आणि आशा.

देखिये साहिबों वो कोई और थी ( शम्मी आशा पारेख तीसरी मंझिल) आहे का हे?
सूर्य जयद्रथ व्ह्यू सापडला नाही मला

Pages