बंगाली वधू- पोर्ट्रेट

Submitted by रिषिकेश. on 9 October, 2020 - 11:46

स्केच
received_1150633261998098.jpeg
हा रेफरन्स फोटो
received_704211796970189.jpeg
.
https://www.instagram.com/p/CGINU4-HoBz/?igshid=1toua89khn7xy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतिम !! मॉडेल खूप सुंदर आहे आणि तिचा फोटो हुबेहूब पोट्रेट मध्ये उतरला आहे.
हे पोट्रेट इंस्टा वर नाही.

अप्रतिम उतरलेय. मॉडेल खूप सुंदर आहे आणि तशीच उतरलीय.. डोळे अगदी जिवंत वाटताहेत.

पोर्ट्रेटमध्ये चेहऱ्यावर गांभीर्य वाटतेय, फोटोत एक पुसटते हास्य आहे एवढाच फरक लक्षात आला.