Submitted by हेमंतकुमार on 5 October, 2020 - 09:23

भाग ३ मध्ये सर्वांचे स्वागत.
या आधीचा धागा : https://www.maayboli.com/node/75797
..........................................
एकाच शब्दाचे ७ वेगळे अर्थ ओळखायचे आहेत. प्रत्येक शब्दार्थ ओळखण्यासाठी स्वतंत्र शोधसूत्र आणि अपेक्षित शब्दाची अक्षरसंख्या कंसात दिली आहे.
किमान दोन शब्दार्थ शोधल्यावर एकदम उत्तर द्या. म्हणजे परस्परसंबंध समजून येतो.
मूळ शब्द या ७ मध्ये नाही. तो सर्वात शेवटी ओळखा.
१. शेवटाकडेचा (४)
२. धान्यावरची विशेष जागा (२)
३. ही गाद्यांवरून जाते किंवा चालते (२)
४. स्वामी (३)
५. मिळण्याची इच्छा होणारे काल्पनिक स्थान (४)
६. म्हटला तर सद्गुण, म्हटला तर दुर्गुण (४)
७. यात नीट बघायला दृष्टी निर्दोष हवी (२) नेढे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पग बरोबर
पग बरोबर
चूर्ण = पराग बरोबर
आता सोपे....
पगाराचा दर म्हणजे एखाद्या
पगाराचा दर म्हणजे एखाद्या कामाच्या मोबदल्याची रेंज .
शब्द उगम हिंदी व तत्सम भाषेतून
वेतन = कामाचा मोबदला per unit
वेतन = कामाचा मोबदला per unit time मानले ---- तर तोच दर (मोबदला/ time) होईल
मी माझा अंदाज सांगितला, त्यांना काय अपेक्षित आहे बघू या...
८ अक्षरी मराठी शब्द
८ अक्षरी मराठी शब्द (उपशब्दांसह) ओळखायचा आहे.
त्यामध्ये समाविष्ट असलेल्या काही शब्दांची शोधसूत्रे अशी :
(अंक म्हणजे अक्षरक्रम)
८१७ हे डोळ्याच्या पृष्ठभागावर येऊ शकते
३६७ चूर्ण = पराग
२६ वेतनाचा दर
४७८ सुंदर मांडणी
५७ मूलाधार = पग
** संपूर्ण शब्द नेहमीच्या वापरातील आहे. आपल्या सर्वांनाच लागू आहे.
इतकंच पुरे !
Submitted by कुमार१
८ अक्षरी मराठी शब्द अर्धवट ---- * * प * प रा ग *
२६ : उदा. रंगारी कामाचा दर
२६ : उदा. रंगारी कामाचा दर ४०० ते ६०० असू शकतो
८१७ हे डोळ्याच्या पृष्ठभागावर >>> इथे शब्दाचे लिंग काहीही असू शकते. 'हे' धरून बसू नका.
कोंडी फोडलीत, छान
तवंग रंगत वंशपरंपरागत
८१७: तवंग
४७८: रंगत
वंशपरंपरागत
२६ शरा हे माहीत नव्हते.
अरे वा!
अरे वा!
वंशपरंपरागत
वंशपरंपरागत
मानव छानच !
सर्वांचे सुरेख प्रयत्न. धन्यवाद
८१७ हे डोळ्याच्या पृष्ठभागावर
८१७ हे डोळ्याच्या पृष्ठभागावर येऊ शकते - तवंग
३६७ चूर्ण = पराग
२६ वेतनाचा दर -- शरा
४७८ सुंदर मांडणी -- रंगत
५७ मूलाधार = पग
वंशपरंपरागत
….......
रंगत सहसा आपण वेगळ्या अर्थी वापरतो .
म्हणून इथे चकतो
शरा आणि चूर्ण = पराग माहीतच
शरा आणि चूर्ण = पराग माहीतच नव्हते
रंगत, मांडणी याअर्थी नाही सुचला.
थोडा बदल : चित्रखेळ
थोडा बदल : चित्रखेळ
कोविड विशेष
खालील चित्रातील मुखपट्ट्यांची एकूण संख्या ओळखा. तसेच त्या दाखवता आल्या पाहिजेत !
( जालावरून साभार)
मी २५ मोजल्या.
मी २५ मोजल्या. (खिडकीत मुखपट्टी धरून ग्लाइंडिंंग करणाऱ्याच्या तोंंडाला ती मुखपट्टी आहे असे धरून. ती मुखपट्टी आहे की नाही नीट दिसत नाही. नसेल तर २४.)
छान अजून कोणी मोजतंय का बघू
छान
अजून कोणी मोजतंय का बघू
20 दिसल्या.
20 दिसल्या.
(No subject)
मानव
मानव
२४ बरोबर.
इथे पहा
https://cloudfront-us-east-1.images.arcpublishing.com/bonnier/EY7FNVSS5V...
ते मोठे पडदे आणि hammock
ते मोठे पडदे आणि hammock यांना मुखपट्टी म्हणणे म्हणजे कल्पनाविलास आहे. त्यांचा आकार आणि मुखपट्टी यांचं खरंतर काही नातंच नाहीये
(No subject)
९ अक्षरी शब्द तयार करायचा आहे
९ अक्षरी शब्द तयार करायचा आहे. तो जनचळवळीशी संबंधित आहे.
त्यासाठी खाली ९ इतर शब्द दिलेत. त्या प्रत्येकातून फक्त १ कुठलेही अक्षर निवडा.
नंतर ९ अक्षरांचा योग्य क्रम लावा.
…….
अविचाराने
अशक्तपणा
पदरावर
दिवंगत
सुधारणांचा
जनतेपेक्षा
निरोपासाठी
तूरडाळीच्या
वडवानल
…….
जनचळवळ विशिष्ट क्षेत्रातील
जनचळवळ विशिष्ट क्षेत्रातील लक्षात घ्यायची आहे का?
उदा -- पर्यावरण, भ्रष्टाचार, वाईट प्रथांचे निर्मूलन, स्वातंत्र्यपूर्व काळातील, साक्षरता, कशाचे संवर्धन वगैरे?
की कुठलीही जनचळवळ असेल तरीही लागू पडणारी संकल्पना आहे?
वाईट प्रथांचे निर्मूलन
वाईट प्रथांचे निर्मूलन
९ = ४ + ५
९ = ४ + ५
असा उपशब्दांचा प्रयत्न करा
जागतिक दृष्टीने बघा
उडदा माजी
उडदा माजी
उडदा माजी ??? अर्थात नाही
उडदा माजी ???
अर्थात नाही
ही कुठली अक्षरे घेतली ?
दिलेल्या प्रत्येक शब्दातून १ घ्यावे
उद्या भेटू शुभेच्छा !
उद्या भेटू
शुभेच्छा !
क्ल्यू -- जागतिक दृष्टीने बघा
क्ल्यू -- जागतिक दृष्टीने बघा + वाईट प्रथांचे निर्मूलन + (९ = ४ + ५ )
अविचाराने
सुधारणांचा
जनतेपेक्षा
निरोपासाठी
तूरडाळीच्या
दिवंगत
अशक्तपणा
वडवानल
पदरावर
वंशवाद ?
वंशवाद = उडदा माझी काळे गोरे
वंशवाद = उडदा माझी काळे गोरे
यासाठी लिहिलं
उडदा माझी काळे गोरे >> हे
उडदा माझी काळे गोरे >> हे झोपेत लिहिल म्हणून माजी च माझी झालं.

मला काळे गोरे कडे लक्ष वेधायच होत.
वंशवाद बरोबर
वंशवाद बरोबर

वा !
निम्मे सुटले !
वंशवाद = उडदा माझी काळे गोरे
वंशवाद = उडदा माझी काळे गोरे
यासाठी लिहिलं >>>> सरळच लिहायचं ना मग....
आता उरलेल्या ५ शब्दातून अक्षरे उचला आणि ९ अक्षरे पूर्ण करा
अविचाराने
सुधारणांचा
जनतेपेक्षा
निरोपासाठी
तूरडाळीच्या
Pages