कारणे हजार येथे थांबण्यासाठी

Submitted by Sakshi pawar on 2 October, 2020 - 13:15

कारणे हजार येथे थांबण्यासाठी
एक ध्यास पुरेसा हो लढण्यासाठी
कित्येक हात येतात पाडण्यासाठी
सावली चिकार आहे तारण्यासाठी
चोहीकडे दाटते निराशा मारण्यासाठी
प्रज्वलित मन कमाल जिंकण्यासाठी
नकारात्मकता जराशी स्वप्न संपण्यासाठी
एक ठिणगी पुरेशी वणवा पेटण्यासाठी...
Sakshi:)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults