एक अविस्मरणीय क्षण -14 सप्टेंबर 2019

Submitted by Santosh zond on 13 September, 2020 - 23:18

14 September 2019
माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण,दिवस किंवा घटना म्हणु शकता,तो दिवस आम्ही खूप इन्जोय केला अगदी नाचत,प्रत्येक विद्यार्थ्यांने आयुष्यात एकदा तरी अनुभवावा असा क्षण,प्रत्येक विद्यार्थी ज्या दिवसाची वाट बघतो तो दिवस खरच नशीबवान आसतात ते विद्यार्थी ज्यांच्यामुळे त्याच्या सरांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळतात आणि आम्ही तर होतोच नशीबवान कारण आमच्या सोबत आम्हाला नेहमी सप्पोर्ट करणारे सर होते ज्यांच्यामुळे आम्ही आज यशस्वी झालो होतो,आमच्यासाठी या ट्रोफी पेक्षा जास्त महत्वाच होतं सरांचा आमच्यावर असणारा विश्वास जो की आम्ही खाली नाही जाऊ दिला कधी जाऊ पण नाही देणार आवडेल आम्हाला पण नेहमी आमच्या मुळे सरांची अभिमानाने मोठी झालेली छाती बघायला ,हा आत्मविश्वास वाढवणारा पुरस्कार,स्टेज च्या दिशेने चालणाऱ्या प्रत्येक पावलांसोबत वाढत जाणारा टाळ्यांचा आवाज,आयुष्यात काहीतरी मोठं करायचं सांगणारा रंगमंच,आपण पण शहरातल्या गर्दीत टिकून काहीतरी करु शकतो सांगणारा दिवस,कधी कधी आपण विचार सुद्धा करु शकत नाही ऐवढ आपल्याला भेटत जातं अट असते फक्त प्रामाणिकपणे आपलं काम करत राहण्याची,आपल्या वाटेत येणार्‍या असंख्य काटयांना हळुवार शांतपणे बाजूला सारून पुढे चालत राहण्याची,कधीतरी पाहिलेली स्वप्ने अचानक पूर्ण व्हायला लागतात आणि कारण असतं आपले शिक्षक जे स्वतः अहोरात्र मेहनत करून आपल्याकडून सुद्धा तशीच मेहनत करून घेतात आणी अशा चांगल्या कृतींचा परिणाम असतो ही wining Trophy,या दिवशी आम्ही सरांच्या आनंदअश्रुत बघितलं की students success हा त्यांच्यासाठी कीती आनंदाचा क्षण असतो शिक्षक असतातच तसे विद्यार्थ्यांंमध्ये स्वतःला बघणारे, त्यांच्या यशाला स्वतःच यश मानून आनंदाने सगळ्यांसोबत celebrate करणारे.
ही Trophy dedicate आहे आमच्यात त्या सर्व शिक्षकांना ज्यांनी आम्हाला तयार केलं,
ही Trophy dedicate आहे आमच्या team work ला, ही Trophy dedicate आहे माझ्या सर्व मित्रांना ज्यांनी प्रत्येकवेळी शक्य तेवढी मदत केली, या सगळ्यां शिवाय ती ट्रॉफी मिळवणं केवळ अशक्य गोष्ट होती
This day is always stored in my heart of piece forever......
Ubuntu - I'm because we are!!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users