आपुलकी

Submitted by आसावरी. on 8 September, 2020 - 11:01

त्या परक्या शहरातल्या पावसाबद्दल वाटली,
तेवढी आपुलकी कधीच कोणाबद्दल वाटली नव्हती;
कारण अवेळी आलेला "तो"देखील सर्वांना नकोसाच होता ना...
वाट अन दिशा हरवलेले आम्ही दोघे
मग शोधत राहिलो आसरा एकमेकांमध्येच...

- आसावरी.

Group content visibility: 
Public - accessible to all site users