Submitted by आसावरी. on 8 September, 2020 - 11:01
त्या परक्या शहरातल्या पावसाबद्दल वाटली,
तेवढी आपुलकी कधीच कोणाबद्दल वाटली नव्हती;
कारण अवेळी आलेला "तो"देखील सर्वांना नकोसाच होता ना...
वाट अन दिशा हरवलेले आम्ही दोघे
मग शोधत राहिलो आसरा एकमेकांमध्येच...
- आसावरी.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान भावना..
छान भावना..
धन्यवाद!
धन्यवाद!
मायबोली वरचं हे पहिलंच लिखाण
मायबोली वरचं हे पहिलंच लिखाण आहे, चुकलं माकलं, समजून घ्या!
छान लिहिलं आहे
छान लिहिलं आहे
वाह... फार सुंदर
वाह... फार सुंदर
धन्यवाद द्वैत, तो मी नव्हेच!
धन्यवाद द्वैत, तो मी नव्हेच!
आवडले.
आवडले.