Submitted by वीरु on 3 September, 2020 - 13:46
गट: अ
नाव: निधी
वय : १० वर्ष
साहित्य: कार्डबोर्ड, वॉटर कलर, गुगली आईज, मार्कर पेन.
सर्वप्रथम स्पर्धेसाठी मुदत वाढवुन दिल्याबद्दल संयोजकांचे आभार.
लेकीने तयार केलेला कोरोना बुकमार्क:
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वा मस्तच.
वा मस्तच.
मस्त ! कोरोनाच्याच मुसक्या
मस्त ! कोरोनाच्याच मुसक्या आवळल्या आहेत
कित्ती गोड निधी. कोरोनाची
कित्ती गोड निधी. कोरोनाची आयडिया पण मस्त.
हाहाहा मस्त आहे कोरोना
हाहाहा मस्त आहे कोरोना बुकमार्क.
शाब्बास निधी.. छान कल्पना..
शाब्बास निधी.. छान कल्पना..
हाहाहा.. मस्त आहे .. फार
हाहाहा.. मस्त आहे .. फार आवडला
कित्ती गोड. लेकीला शाबासकी
कित्ती गोड. लेकीला शाबासकी द्या. फार छान आयडिया आहे .
वा वा फार सुंदर, समयोचित.
वा वा फार सुंदर, समयोचित. शाब्बास निधी.
क्युट माझे बक्षीस निधीला.
क्युट माझे बक्षीस निधीला.
खूप गोड आहे, आणि मास्क तर फार
खूप गोड आहे, आणि मास्क तर फार आवडला
गोडच आहे करोनावाला बुकमार्क
गोडच आहे करोनावाला बुकमार्क
छान कल्पना. मस्तच झालाय
छान कल्पना. मस्तच झालाय बूकमार्क.
खूप छान, छोटासा मास्क मस्त
खूप छान, छोटासा मास्क मस्त जमलाय !
खूपच छान.
खूपच छान.
सगळ्यांना मनापासुन धन्यवाद.
सगळ्यांना मनापासुन धन्यवाद.
आपण सगळ्यांनी दिलेल्या शाबासकीमुळे निधी आज खुष आहे.
तिने थँक्यु सांगितलय सगळ्यांना.
खूपच मस्त
खूपच मस्त
छान कल्पना. मस्तच झालाय
छान कल्पना. मस्तच झालाय बूकमार्क.
खुपचं भारी आयडिया..मस्त
खुपचं भारी आयडिया..मस्त बनवलाय बुकमार्क
लेकीला शाबासकी द्या. फार छान
लेकीला शाबासकी द्या. फार छान आयडिया आहे >> +१
मस्त. आवडला
मस्त. आवडला
मस्त आहे.
मस्त आहे.
धन्यवाद सर्वांना.
धन्यवाद सर्वांना.