श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा-निरंजन-ब गट पाल्य

Submitted by अस्मिता. on 29 August, 2020 - 09:34

श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा
ब गट
पाल्य निरंजन वय १४
निरंजन अमेरिकन आहे पण त्याला मराठी उत्तम बोलता , साधारण वाचता आणि कसेबसे लिहीता येते.
आधी लमबोदर लिहून ठेवले आणि दुरुस्त करं म्हणाले की कंटाळा येऊन पळून गेला व दुसऱ्या दिवशी पुन्हा सगळे अष्टविनायक लिहिले. Happy
धन्यवाद संयोजक !

IMG-20200829-WA0010.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद ट्युलिप ,वावे, कटप्पा , वर्णिता.
ट्युलिप किती छान, तुलाही शुभेच्छा !! हळूहळू अजून सोपे होते शिकवणे तर फार त्रास करून घेऊ नकोस. Happy महिनाभरात एवढे शिकलाय म्हणजे खरंच कौतुकास्पद आहे.

Pages