Submitted by अस्मिता. on 29 August, 2020 - 09:34
श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा
ब गट
पाल्य निरंजन वय १४
निरंजन अमेरिकन आहे पण त्याला मराठी उत्तम बोलता , साधारण वाचता आणि कसेबसे लिहीता येते.
आधी लमबोदर लिहून ठेवले आणि दुरुस्त करं म्हणाले की कंटाळा येऊन पळून गेला व दुसऱ्या दिवशी पुन्हा सगळे अष्टविनायक लिहिले.
धन्यवाद संयोजक !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खूप चांगला प्रयत्न. छान
खूप चांगला प्रयत्न. छान वाटले बघून.
लमबोदर >>>
लमबोदर >>>
छान आहे अक्षर आणि खरंच कौतुकास्पद प्रयत्न आहे.
छान प्रयत्न निरंजन, ब्राव्हो
छान प्रयत्न निरंजन, ब्राव्हो!
स्तुत्य प्रयत्न निरंजन!
स्तुत्य प्रयत्न निरंजन!
खूप छान प्रयत्न . शाबासकी .
खूप छान प्रयत्न . शाबासकी .
निरंजन हे नावही छान आहे
चांगला प्रयत्न आहे, निरंजन!
चांगला प्रयत्न आहे, निरंजन! मस्त
अरे वा!! स्तुत्य प्रयत्न.
अरे वा!! स्तुत्य प्रयत्न.
छान प्रयत्न
छान प्रयत्न
धन्यवाद साधना, मामी हो
धन्यवाद साधना, मामी
हो लमबोदर was funny !
धनुडी, जाई, ऑर्किड, सामो आणि भरत
लेखन स्पर्धेत भाग
लेखन स्पर्धेत भाग घेतल्याबद्दल निरंजनचे अभिनंदन आणि कौतुक. पाठांतरापेक्षा लेखन केलेले जास्त लक्षात राहते.
धन्यवाद , किशोर मुंढे....
धन्यवाद , किशोर मुंढे.... अगदी हेच माझे वडीलही म्हणतात .
एकदा लिहीणे म्हणजे दहादा वाचणे असं काहीस.
छान
छान
छान.. आवडलं
छान.. आवडलं
मराठीचा सराव नसावा जास्त पण
मराठीचा सराव नसावा जास्त पण सुटी अक्षरे पाहिली तर वळण आहे हाताला. याचे अक्षर ईंग्लिश अक्षर छान असणार.. मला हे देखील आवडलेच.
किती ठळक, स्पष्ट आणि वळणदार
किती ठळक, स्पष्ट आणि वळणदार अक्षर आहे. कौतुक आहे, शाबासकी.
चांगला प्रयतशा, निरंजन.
चांगला प्रयतशा, निरंजन.
किती ठळक, स्पष्ट आणि वळणदार
किती ठळक, स्पष्ट आणि वळणदार अक्षर आहे. कौतुक आहे, शाबासकी.>>>> +111111 खूपच छान.
धन्यवाद अमितव , हा. आ. ,
धन्यवाद अमितव , हा. आ. , ऋन्मेष , अन्जुताई, सोनाली, बोकलत.
इथे बहुतेक शाळांमध्ये हस्ताक्षर सुरेख असावे याचा अजिबात आग्रह नसतो . त्यामुळे एकूणच आनंद आहे सगळा. पण यानिमित्ताने तेवढाच सराव झाला आणि सहभागही.
Va शाबास.
Va शाबास.
छान. शाब्बास निरंजन
छान. शाब्बास निरंजन
छानच.. मुख्य म्हणजे
छानच.. मुख्य म्हणजे जोडाक्षरेही व्यवस्थित लिहीली आहेत.
चांगलं आहे अक्षर . देवनागरी
चांगलं आहे अक्षर . देवनागरी लिपी घरीच शिकवावी लागली असणार. किंवा भारतीय मुळाच्या लोकांनी काही खास वर्गांची तजवीज केली असेल तर. शाळेत शिकवली जाण्याची शक्यता शून्याच्या जवळपास. म्हणजे हे सगळे प्रयत्न आणि कष्ट पालकांचेच, मुख्यत: आईचे. कौतुक आहे निरंजनचं. आणि आईचं.
धन्यवाद देवकी, कमळा, म्हाळसा,
धन्यवाद देवकी, कमळा, म्हाळसा, हीरा सर्वांना.
! धन्यवाद.
हो ना हीरा , घरगुती मराठी वर्गाला जायचा तो आठवड्यातून एक तास , ते संपूनही चार पाच वर्षे होऊन गेली. मराठी चौथी पास झाला आहे.
धन्यवाद हीरा ,
इथल्या शाळा इंग्रजी अक्षराबद्दल सुद्धा उदासीन आहेत. त्यांना मराठीभाषा तर माहिती सुद्धा नाही. एखाद्या भाषेतले अक्षर खराब असले तर कुठल्याही भाषेत सुंदर येत नाही हे निरिक्षण आहे, बोटांचे वळण, शिस्त, नियंत्रण सगळेच बिघडते किंवा तसेच सेट होते. मी फार छळलं त्याला मराठीसाठी पण आवश्यक होते . माझा मराठी भाषिक असण्याचा अभिमान पोकळच ना जर मी मुलांना शिकवू शकले नसते तर, काहीसा अहं होता
छान लिहिलय.
छान लिहिलय निरंजन.
छान.
छान.
सरावाच्या मानाने छानच आहे
सरावाच्या मानाने छानच आहे अक्षर निरंजनचं. तुम्हां दोघांनाही शाबासकी!
मराठीच्या अभिमानापायी मीही मुलीला मराठी लिहा- वाचायला आवर्जून शिकवले. त्यासाठी इयत्ता पहिलीच्या बालभारतीपासून सुरवात केली होती. घरी मराठीच बोलतो त्यामुळे भाषा विसरण्याचा प्रश्न नव्हता. तिला सांगितले की ही एक भाषा तू लिहायला शिकलीस तर एक बोनस भाषा (हिंदी ) तुला आपोआप वाचता येईल !
सद्धया लिहायचा फारसा सराव नसला तरी अक्षरओळख असल्यामुळे मराठी चांगल्या गतीने वाचू शकते आणि प्रसंगी आजचं वर्तमानपत्र ( आजचा पेपर नव्हे!), दूरचित्रवाणी, तापमान, तारुण्यपिटिका या सारखे शब्द मुद्दाम वापरून समोरच्या व्यक्तीची गंमत बघते!
अगदी चंद्रा , हिंदी आणि
धन्यवाद mrunali, सूर्यगंगा आणि चंद्रा.
!
अगदि चंद्रा ,
हिंदी आणि संस्कृत वाचता येणे.. शिवाय सगळ्या पाच आरत्या, रामरक्षा , मनाचे श्लोक, गणपती स्तोत्र, मारूती स्तोत्र हे अनेक फायदे झाले मला. उच्चार सुद्धा जवळजवळ बरोबर आहेत . Accent नाहीत.
माझ्याइतकाच शब्दसंग्रह आहे , आणि दोन्ही कडच्या आजी आजोबांना , आम्हाला सगळ्यांना छान गप्पा मारता येतात. मी तर अमेरिकन उच्चाराचे त्यांचे इंग्रजी ऐकायला तरसलेय
दूरचित्रवाणी, तापमान, तारुण्यपिटिका या सारखे शब्द मुद्दाम वापरून समोरच्या व्यक्तीची गंमत बघते!...... हाहाहा .
! धन्यवाद. तुमचे आणि तुमच्या मुलीचेही कौतुक.
आता महाराष्ट्रात सुद्धा फार वापरत नाही तिथे हे म्हणजे भारीच
अक्षर काही सुंदर नाही पण येते लिहीता हेच खूप आहे.
वा किती छान. मी सुद्धा माझ्या
वा किती छान. मी सुद्धा माझ्या मुलाला मुळाक्षरं शिकवली. मराठी आजिबात समजत नव्हती आधी, पण 1 महिन्यात बोलायला लागला व्यवस्थित. त्याला लिहायला नाही सांगत मी, पण सगळी अक्षरं लिहितो, जोडाक्षरं सोडून बाकी वाचायचा प्रयत्न करतो. तुमचा प्रतिसाद वाचून हुरूप आलाय नक्कीच. शाब्बास निरंजन!!
मस्त! शाब्बास निरंजन!
मस्त! शाब्बास निरंजन!
कौतुक आहे.
कौतुक आहे.
Pages