Submitted by मुग्धमानसी on 29 August, 2020 - 08:41
माझी मुलगी मुग्धा (वय वर्षे ८) हिनी काढलेले हे मुक्तहस्त चित्र. चित्र water colour, brush आणि बोटे वापरून काढलंय तिनं.
विषय:
शब्दखुणा:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
अतिशय सुंदर चित्र काढले आहे.
अतिशय सुंदर चित्र काढले आहे.
शाब्बास
सुंदर. वयाच्या मानाने अफलातून
सुंदर. वयाच्या मानाने अफलातून! शाब्बास मुग्धा!
फारच छान. माझ्या मुलीलाही आवड
फारच छान. माझ्या मुलीलाही आवड आहे तिला दाखवीन हे , great work Mugdha!!
अफलातून आहे हे
अफलातून आहे हे
छानच आहे.
छानच आहे.
धन्यवाद!
धन्यवाद!
छान काढलंय.
छान काढलंय.
सुंदर. वयाच्या मानाने अफलातून
सुंदर. वयाच्या मानाने अफलातून! शाब्बास मुग्धा! >>> +९९९९
खरोखरच अतिशय सुरेख
खरोखरच अतिशय सुरेख
वाह!!! सुंदर आहे.
वाह!!! सुंदर आहे.
सुंदर. वयाच्या मानाने अफलातून
सुंदर. वयाच्या मानाने अफलातून! शाब्बास मुग्धा>>> + 10000
चित्र ठसे तंत्र वापरून केले
चित्र ठसे तंत्र वापरून केले आहे की नाही तसेच वापरलेल्या साहित्याची थोडक्यात माहिती द्यावी.
सुंदर, वयाच्या मानाने
सुंदर, वयाच्या मानाने चित्रकलेची खूप समाज आहे. रंगांचा वापरही आवडला. चित्र बघूनच शांत वाटलं.
सही.. मला कळलेच नाही आधी
सही.. मला कळलेच नाही आधी पाल्याची एंट्री आहे.. कलाकार आहे मुलगी
धन्यवाद सर्वांना.
धन्यवाद सर्वांना.
चित्र water colour, brush आणि बोटे वापरून काढलंय तिनं.
अरे व्वा खूपच छान.
अरे व्वा खूपच छान.
खुपच मस्त
खुपच मस्त
चित्र water colour, brush आणि बोटे वापरून काढलंय तिनं.>>>> हि माहिती वरती चित्रातच लिहा, ते जास्त चांगलं.
अतिशय सुरेख. शाब्बास मुग्धा
अतिशय सुरेख. शाब्बास मुग्धा
मस्तच.
मस्तच.
चित्र बघूनच शांत वाटलं >>+१
धन्यवाद
धन्यवाद
खूप छान काढलयं चित्र...
खूप छान काढलयं चित्र...
छान आहे चित्र . सोसाट्याचा
छान आहे चित्र . सोसाट्याचा वारा सुटलेला दिसतोय चित्रात!
सही.. मला कळलेच नाही आधी
सही.. मला कळलेच नाही आधी पाल्याची एंट्री आहे.. कलाकार आहे मुलगी >>> +१
मुग्धमानसी चित्राचा ग्रुप
मुग्धमानसी चित्राचा ग्रुप बदला, गणेशोत्सव स्पर्धा ंमधे ही एंट्री आली नाहीये
सुंदर!
सुंदर!
तुम्ही अजून ग्रुप बदलला नाहीत
तुम्ही अजून ग्रुप बदलला नाहीत, कृपया बदला गणेशोत्सव २०२० घ्या
तुम्हाला स्पर्धेत भाग घ्यायचा
तुम्हाला स्पर्धेत भाग घ्यायचा नाहीये का? मी विपू करूनही कळवलं कि चित्राचा ग्रुप बदला
छान आहे !
छान आहे !