Submitted by rr38 on 29 August, 2020 - 04:56
माझा इथे लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न आहे. चूक झाल्यास क्षमस्व!
साहित्य: क्रोशाची सुई क्रमांक २.०, Anchor गडद गुलाबी धागा
वेळ: ४० मिनिटे
लांबी २८ सेंमी, रुंदी २ सेंमी
क्र. १
क्र.२
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सुंदर!
सुंदर!
सुंदर झालाय बूकमार्क!
सुंदर झालाय बूकमार्क!
सुरेख
सुरेख
छान, नाजूक झालाय
छान, नाजूक झालाय
खुपच छान!
खुपच छान!
खूप छान!
खूप छान!
छान नाजूक झालाय बुकमार्क
छान नाजूक झालाय बुकमार्क
खूपच छान...
खूपच छान...
सुंदर!
सुंदर!
बुकमार्क अतिशय सुबक दिसतोय
बुकमार्क अतिशय सुबक दिसतोय. छान.
छान झालेत, आणि एवढ्या फास्ट
छान झालेत, आणि एवढ्या फास्ट होतात विणून!
फार सुंदर आणि रंग पण प्रसन्न
फार सुंदर आणि रंग पण प्रसन्न
सुंदर!
सुंदर!
सुंदर
सुंदर
सर्वांचे खूप आभार!
सर्वांचे खूप आभार!
धनुडी, हो, आता संध्याकाळी दुसरा बनवला.
मस्त दिसतोय.. कलर क्लास
मस्त दिसतोय.. कलर क्लास
धन्यवाद!
धन्यवाद!
छान झालंय बुकमार्क.. रंग
छान झालंय बुकमार्क.. रंग विशेष आवडला..
वाह!! क्लास !! आवडला.
वाह!! क्लास !! आवडला.
छान झालाय..
छान झालाय..
रंग सुंदर आहे आणि बुकमार्क पण
रंग सुंदर आहे आणि बुकमार्क पण
छान झालाय. क्रोशा शिकायची
छान झालाय. क्रोशा शिकायची खूप इच्छा आहे आहे
सुंदर..
सुंदर..
सर्वांचे खूप आभार!
सर्वांचे खूप आभार!
मनीम्याऊ: मीसुद्धा २५ वर्षांनी पुन्हा क्रोशा सुरू केला आहे. आता यू ट्यूब मुळे सहज शक्य आहे. नक्की ट्राय करा
फार गोड आहेत दोन्ही, सुरेख
फार गोड आहेत दोन्ही, सुरेख रंग.
अगदी सुंदर आणि रंग ही मस्त
अगदी सुंदर आणि रंग ही मस्त