श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा- बोकलत(ही प्रवेशिका ग्राह्य धरली जाऊ नये)

Submitted by बोकलत on 29 August, 2020 - 02:32

| गणपती बाप्पा मोरया |
|| मंगलमूर्ती मोरया ||

मी या अगोदर एक प्रवेशिका दिली असल्याने ही प्रवेशिका ग्राह्य धरली जाऊ नये.
IMG-20200829-WA0000.jpg

Group content visibility: 
Use group defaults

अर्धा तास लागला असेल. वाटत नाही या डिजिटल युगात हस्ताक्षर स्पर्धेत परत कधी भाग घ्यायला मिळेल म्हणून हौस भागवून घेतोय.

अतिशय सुरेख , तुम्ही याला इतर कला मध्ये नियमितपणे देऊ शकता ना , वेगळा धागा काढून म्हणजे स्पर्धा संपल्यातरी लिहीत रहा हे सुचवत आहे. तुम्हाला आवडत आहे तर कंन्टिन्यु करा की Happy . Keep up with the new found joy.
बरेच लोक पण याचा आनंद घेतील.