बुकमार्क स्पर्धा - मामी - मॅक्रमे बुकमार्क - ब गट

Submitted by मामी on 29 August, 2020 - 00:58

मॅक्रमे म्हणजे दोरींच्या गाठी मारून त्यातून नक्षी निर्माण करणे. यंदाच्या गणपती उत्सवासाठी मी या कलेचा उपयोग करून बुकमार्क केला आहे. मॅक्रमे करण्याची ही माझी दुसरीच वेळ आहे आणि हे डिझाईनही जरा गुंतागुंतीचं आहे त्यामुळे अनेक तृटी असतीलच. पण ही कला गणरायाच्या चरणी अर्पण करण्याचं समाधानही आहे.

बुकमार्क संपूर्ण लांबी - १२ इंच, मधली आडवी नक्षीची पट्टी - ६ इंच, रुंदी - दीड इंच

क्र. १
cc6e32e7-a034-48e1-822e-ba732027e93e.jpg

क्र. २
32a2eb23-8c3e-415c-8d1e-337805f31ce4.jpg

जरा जवळून ...

क्र. ३
5f14c980-ce9f-4e78-a0fc-042aae803f8c.jpg

क्र. ४
0476e240-e63d-46ea-abef-27dceab4c150.jpg

क्र. ५
604169aa-03ab-4b17-bb4c-4fee5bf7a661.jpg

करत असताना ...

क्र. ६
4a0f3d2f-3e65-4da4-ac16-57b2186e22f5.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद मंडळी!

या नाजूक कलाकृतीकरता पांढरा शुभ्र रंगच बेस्ट शोभून दिसतोय. >> बरोबर सामो. मॅक्रमे बहुतेक करून पांढर्‍या रंगाच्या दोर्‍यांनीच करतात. त्यामुळे गाठी व्यवस्थित दिसतात आणि नक्षी उठून दिसते.

हा वरचा बुकमार्क केल्यावर मी माझ्या इन्स्टाग्रामवर हा फोटो टाकला. तर त्यावर एका मैत्रीणीनं तिला हा आणि अजून एक असे दोन बुकमार्क हवे आहेत असं कळवलं. मग मी दुसर्‍या रंगात अजून एक बुकमार्क केला....

dbc2d5a8-9fb4-4aa3-b742-fba174b7522e.jpg

Pages