Family (परीवार)

Submitted by Santosh zond on 27 August, 2020 - 12:00

Family (परिवार)

छान म्हटलेले आहे कुणी “ज्यांच्याजवळ फक्त नाण्यांचे सिक्के असतात ते आनंदाने पावसात भिजतांना दिसतात आणी ज्यांच्या खिशात नोटा असतात ते कुठ तरी छताचा आधार घेतांना दिसतात ”हा फरक असतो एका मीडल क्लास आणि रिच फॅमिली मध्ये आपल्याजवळ असणारे नाण्यांचे सिक्के म्हणजेच आपली ती आवडती माणसं असतात,ते खरच खुप लक्की असतात जे मीडल क्लास कींवा पुअर फॅमिली मध्ये जन्माला येतात,परिवार म्हणजे सगळयांना आवडणार एक वेगळ जग ,जिथ आपण पाहीजे तसं राहु शकतो ,पाहीजे ते खाऊ शकतो ,मला तरी वाटतं जेवढा freedom आपल्याला family मध्ये भेटतो तेवढा जगात कुठच नाही भेटु शकत! ना कशाच बंधन ना कुणाची भीती फक्त आपण आणि आपली माणसं ,वडिलांचा आपल्यावर असलेला विश्वास,आजीने सांगितलेल्या सुंदर कथा,आईची काळजी,पण वाईट वाटतं ऐकून जी व्यक्ती परिवारामध्ये सगळयांच्या भावना जपण्याचा प्रयत्न करते कधी कधी त्याच आईच्या भावनांची कदर आपण करयाचं विसरुन जातो,आणी सगळयात महत्वाचं म्हणजे आपण दुःखी असो किंवा आनंदी सगळ वाटुन घ्यायला आपली प्रेमाची माणसं जवळ असतात,परिवार आपल्याला खरं जगणं शिकवतो ,परिवार म्हणजे आपला प्राणवायू ज्यांच्याशीवाय आपण जगण्याचा विचार सुद्धा करु शकत नाही,हम पे जब भी कोई मुसीबत आती है तो पहले हमे हमारी फॅमिली की याद आती है,जब हम रोते होते है तो कोई ऐसा भी होता जो हमे हसाने के लिए हमेशा तैयार होता है.जीतनी खुशी हमे फॅमिली की वजह से मिलती है उससे बढकर खुशी हमे फॅमिली को लौटा देनी चाहिए आखिर अपनो की खुशी मै ही अपनी खुशी छुपी होती है........

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users