Submitted by धनुडी on 27 August, 2020 - 11:39
हर्पेन सारखंच मी चहाच्या बॉक्स मधले डिव्हायडर वापरले आहेत.
फुलाच्या आकाराच्या पंच ने पंच केलय इतकाच फरक
१)
२) हा स्पर्धेसाठी घ्या संयोजक
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
आलं बाबा एकदाचं! पण दोन
आलं बाबा एकदाचं! पण दोन फोटोंच्या मधे जागा कशी सोडायची ते समजत नाहीये
छान आहेत दोन्ही बूकमार्क्स!
छान आहेत दोन्ही बूकमार्क्स!
पण दोन फोटोंच्या मधे जागा कशी सोडायची ते समजत नाहीये>>>
मध्ये काही तरी लिहा. किंवा नुसते क्रमांक द्या.
थँक्यू मानव, माझ्या साठी
थँक्यू मानव, माझ्या साठी देवासारखे धावून आलात
धनुडी दोन्ही बुकमार्क मस्त
धनुडी दोन्ही बुकमार्क मस्त बनवलेयत.
मानव आज तुमच्यात देव दिसला..
छान आहेत दोन्ही
छान आहेत दोन्ही
छान आहेत दोन्ही , मी जास्त
छान आहेत दोन्ही , मी जास्त फोटो असतील तर नंबरचा track रहात नाही म्हणून स्पेससाठी * हे देते.
धन्यवाद श्रवु, बिपीन, अस्मिता
धन्यवाद श्रवु, बिपीन, अस्मिता
अरे वा! मस्त आहेत बुकमार्क्स!
अरे वा! मस्त आहेत बुकमार्क्स!
लव्हली.
लव्हली.
क्रमांक १ बुकमार्क खूपच छान
क्रमांक १ बुकमार्क खूपच छान आहे.
छान दिसत आहेत.
छान दिसत आहेत.
फार सुंदर आहेत दोन्ही.
फार सुंदर आहेत दोन्ही.
छान!
छान!
सर्वांचे आभार
सर्वांचे आभार
खूप छान
खूप छान
इतक्या छान बुकमार्क्स करता
इतक्या छान बुकमार्क्स करता स्वतंत्र धागा काढता आला हे छान झालं
हर्पेन, धन्यवाद सर्वांचे
हर्पेन,
धन्यवाद सर्वांचे
छान आहे. दोरी पण छान आहे
छान आहे. दोरी पण छान आहे
धन्यवाद सोनू
धन्यवाद सोनू
दोन्ही मस्त आहेत बुकमार्क्स.
दोन्ही मस्त आहेत बुकमार्क्स.
मस्त
मस्त
छान आहेत बुकमार्क
छान आहेत बुकमार्क
मस्त दिसतायत बुकमार्क्स. कीप
मस्त दिसतायत बुकमार्क्स. कीप इट अप.
दोन्ही बुकमार्क मस्त आहेत
दोन्ही बुकमार्क मस्त आहेत
मस्त आहेत दोन्ही बुकमार्क्स.
मस्त आहेत दोन्ही बुकमार्क्स.
वा, सुरेख आहेत दोन्ही
वा, सुरेख आहेत दोन्ही बुकमार्क
छान आहे.
छान आहे.
दोन्ही बुकमार्क्स आवडले.
दोन्ही बुकमार्क्स आवडले.
धन्यवाद सर्वांना
धन्यवाद सर्वांना
धनुडी स्पर्धेसाठी ब गटातून
धनुडी स्पर्धेसाठी ब गटातून एकच बुकमार्क देऊ शकतो. स्पर्धेसाठी कोणते बुकमार्क घेण्यात यावे त्याचा उल्लेख करा.
Pages