श्री गणेश, डिजिटल स्केच

Submitted by पुरंदरे शशांक on 27 August, 2020 - 03:23

श्री गणेश, डिजिटल स्केच

20200827_123459.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.

बहु आगळे बाळ या पार्वतीचे
स्वये शंभू तो वक्त्र देई गजाचे
लळा लाविते भक्तवृंदादिकाला
धणी ना पुरे वर्णिता मोरयाला

___/\___

बहु दैत्य संहार केले लीलेने
स्वभक्ता समाधान लाभे कृपेने
करी नष्ट हे षड्रीपू मातलेले
वरी भक्ती देई पदी लागतो रे

___/\___

सुविख्यात नामे जनी बुद्धीदाता
कला सर्वही जेथूनि त्या प्रवर्ता
रुपे पाहता तेथ ओंकार साचे
वरी बाळरुपे सजे शैलजेचे