झब्बू- एक विसावा- २१ मराठी मालिका

Submitted by संयोजक on 26 August, 2020 - 23:40

मायबोलीवरील गणेशोत्सवाला यंदा २१ वर्षे पूर्ण होत आहेत, त्यानिमित्त आम्ही आपल्या लाडक्या झब्बूला एका वेगळ्या स्वरूपात घेऊन येत आहोत. दर दिवशी एक - एक नवीन विषय दिला जाईल. दिलेल्या विषयातील २१ गोष्टींची नावे तुम्ही द्यायची आहे. शक्यतोवर नवनवीन यादी बनवण्याचा प्रयत्न करा. काही विषय सोपे आहेत तर काही जरा किचकट, आम्हाला खात्री आहे कि मायबोलीकरांना हि दुर्वांची जुडी सहज वाहता येईल.

होऊन जाऊ दे तर ...

आजचा विषय:
६. २१ मराठी मालिका.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

1.आभाळमाया
2.वादळवाट
3.अवघाची हा संसार
4.कुंकू
5.अनुबंध
6.मला सासू हवी
7.कुंकू टिकली आणि टैटु
8.माझ्या नवर्याची बायको
9.श्रीयुत गंगाधर टिपरे
10.तुझ्यात जीव रंगला
11.असंभव
12.ग्रहण
13.जीव झाला वेडापिसा
14.लक्ष्मी सदैव मंगलम
15.अगबाई सासूबाई
16.रात्रीस खेळ चाले
17.लागीर झालं जी
18.दामिणी
19.घडलय बिघडलय
20.तीन तेरा पिंपळपान
21.चला हवा येऊ द्या
आई बघायची म्हणून जुन्या मालिका आठवल्या.
आजकालच्या नाही बघत.

ही जुडी लवकर बनली Happy

१. अग्निहोत्र
२. पिंपळपान
३. कुंकू-टिकली (सह्याद्री )
४. कुलवधू (सुबोध भावे)
५. बन-मस्का
६. दिल दोस्ती दुनियादारी
७. बेधुंद मनाची लहर
८. दुनियादारी
९. अवघाची संसार
१०. सोनियाचा उंबरा
११. उंच माझा झोका
१२. अवंतिका
१३. ४०५ आनंदवन
१४. एका लग्नाची दुसरी गोष्ट
१५. होम मिनिस्टर
१६.बालचित्रवाणी
१७. ऊन -पाऊस
१८. स्वामी - मृणाल कुलकर्णी
१९. गुंतता हृदय हे
२०. 'उ' चा पती (प्रशांत दामले )
२१.तिसरा डोळा

1. माझीया प्रियाला प्रीत कळेना
2. तू तिथे मी
3. तुझं माझं जमेना
4. मालवणी डेज
5. वहिनीसाहेब
6. चार दिवस सासूचे
7. ह्या गोजिरवाण्या घरात
8. शुभंकरोती
9. अधुरी एक कहानी
10.जिवलगा
11. बाळुमामाच्या नावानं चांगभलं
12. जय मल्हार
13. विठुमाऊली
14. श्रीगुरुदेव दत्त
15. ब्रम्हांडनायक
16.जय देवा श्री गणेशा
17.नुपुर
18. कळत नकळत
19. अजुनही चांदरात आहे
20. पेशवाई
21. का रे दुरावा

1. माझिया प्रियाला प्रीत कळेना
2. हे मन बावरे
3. चारचौघी
4. ओळख
5. कन्यादान
6. फुलपाखरू
7. मला सासु हवी
8. असं सासर सुरेख बाई
9. अंतरपाट
10. जुळुन येती रेशीमगाठी
11. उंच माझा झोका
12. रंग माझा वेगळा
13. तुझं माझं ब्रेकअप
14. तु तिथे मी
15. जिवलगा
16. छत्रीवाली
17. लगोरी
18. गोठ
19. लक्ष्मी सदैव मंगलम
20. कमला
21. माझे मन तुझे झाले

१. वादळवाट
२. आभाळमाया
३. अवघाचि संसार
४. फ्रेशर्स
५. रुद्रम
६. कुंकू
७. मला सासू हवी
८. आभास हा
९. असंभव
१०. कुलवधू
११.अवंतिका
१२. उनपाऊस
१३.उंच माझा झोका
१४.एका लग्नाची दुसरी गोष्ट
१५. राधा हि बावरी
१६. वाहिनीसाहेब
१७. माझ्या नवऱ्याची बायको
१८. अगंबाई सासूबाई
१९.प्रपंच
२०.बाझी
२१.१०० डे

1. श्वेतांबरा.
2. गोट्या.
3. चाळ नावाची वाचाळ वस्ती.
4. परमवीर.
5. 100.
6. आव्हान.
7. चिरंजीव.
8. हॅलो इंसपेक्टर.
9. कमांडर.
10. झोपी गेलेला जागा झाला.
11. चिमणराव.
12. घरकुल.
13. बेरीज वजाबाकी.
14. अश्वमेध.
15. काम फत्ते.
16. हसण्यासाठी जन्म आपुला.
17. भिकाजीराव करोडपती.
18. फास्टर फेणे.
19. बोक्या सातबंडे.
20. स्वामी.
21. राऊ.

१. आभाळमाया
२. वादळवाट
३. अग्निहोत्र
४. प्रपंच
५. तीन तेरा पिंपळपान
६. राऊ
७. माक्ष्या नवर्‍याची बायको.
८. तुझ्यात जीव रन्गला
९. मिसेस मुख्यमंत्री
१०. एका लग्नाची गोष्ट
११. अवघाचि संसार
१२. अगबाई सासुबाई
१३. होणार सुन मी ह्या घरची
१४. वहिनीसाहेब
१५. रात्रीस खेळ चाले
१६. माझा होशील ना
१७. कुलवधु
१८. तुला पाहते रे
१९. लागीर झालं जी
२०. राजा रानीची ग जोडी
२१. आई कुठे काय करते

मध्यंतरी दिलीप प्रभावळकर आणि सुकन्या कुलकर्णी यांची एक विनोदी मालिका यायची झी मराठी वर. शिर्षक गीत पण छान होतं.
नाव काय होतं, आठवत नाहीए.