श्री गणेश हस्तलेखन - अजय चव्हाण.

Submitted by अजय चव्हाण on 26 August, 2020 - 09:40

गट अ अलिप्त -

इथल्याच काही मित्र- मैत्रणींनी अगदीच गळ घातली म्हणून ह्या उपक्रमास सहभागी होतोय तरी संयोजकानी माझं हस्ताक्षर स्पर्धेसाठी ग्राह्य धरू नये ही विनंती.

IMG-20200826-WA0030.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छाने

सुंदर..

तुमचे अक्षर विद्या सिन्हा, दीप्ती नवल वगैरे सारखे वाटते Happy
अगदी रेखीव सौंदर्य वगैरे नाही, पण छान वाटते पाहायला
आवडले अक्षर