Submitted by अजय चव्हाण on 26 August, 2020 - 09:40
गट अ अलिप्त -
इथल्याच काही मित्र- मैत्रणींनी अगदीच गळ घातली म्हणून ह्या उपक्रमास सहभागी होतोय तरी संयोजकानी माझं हस्ताक्षर स्पर्धेसाठी ग्राह्य धरू नये ही विनंती.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
किती सुंदर, मोत्यासारखे अक्षर
किती सुंदर, मोत्यासारखे अक्षर आहे.
जिंकायला वाव आहे. शब्दखुणा ...पटले नाही.
स्पर्धेत भाग घ्यावा, जमले तर.
चांगलं आहे हो अक्षर.
चांगलं आहे हो अक्षर. स्वाक्षरी तर खासच.
सुंदर!
सुंदर!
सुरेख वळणदार अक्षर. स्वाक्षरी
सुरेख वळणदार अक्षर. स्वाक्षरी मस्तच.
छाने
छाने
छान आहे अक्षर.
छान आहे अक्षर.
सुंदर..
सुंदर..
अजय झकास
अजय झकास
सुंदर!
सुंदर!
आवडले.
आवडले.
फार सुंदर, वळणदार अक्षर आहे.
फार सुंदर, वळणदार अक्षर आहे.
छान आहे अक्षर, शब्दखुणा बदला
छान आहे अक्षर, शब्दखुणा बदला बरं.
सुंदर
सुंदर
तुमचे अक्षर विद्या सिन्हा,
तुमचे अक्षर विद्या सिन्हा, दीप्ती नवल वगैरे सारखे वाटते
अगदी रेखीव सौंदर्य वगैरे नाही, पण छान वाटते पाहायला
आवडले अक्षर
सिम्बा, उपमा आवडली
सिम्बा, उपमा आवडली
अक्षर आणि स्वाक्षरी दोन्ही
अक्षर आणि स्वाक्षरी दोन्ही सुंदर
Mastch Ajayda!
Mastch Ajayda!
सिम्बा म्हणतात ते खरंय. तुमचं
सिम्बा म्हणतात ते खरंय. तुमचं अक्षर अनकन्वेशनल ब्युटी (याला कुणीतरी समर्पक मराठी शब्द सुचवा) आहे.
छान आहे अक्षर
छान आहे अक्षर