Submitted by मानव पृथ्वीकर on 26 August, 2020 - 09:25
गट 'क' : क - कच्च्या लिंबुकरता
सूज्ञांच्या लक्षात आलेच असेल की शीर्षकात स्पर्धा हा शब्द वगळलाय. संयोजकांना उगाच स्पर्धेत नाव नोंदवण्याची तसदी नको.
उत्साहाच्या भरात आपणही लिहावे वाटत होते. हाताने दोन ओळींच्यावर ते ही मराठीत लिहून किमान पंधरा वर्षे तरी लोटली असतील, तेव्हा संभाळून घ्या.
गणपती बाप्पा मोरया!

- मानव पृथ्वीकर हे टोपण नाव हाताने पहिल्यांदाच लिहीले आज.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सर्वांचे मनापासून आभार!
सर्वांचे मनापासून आभार!
छान आहे अक्षर. मलाही बरेच
छान आहे अक्षर. मलाही बरेच दिवस हे नाव खरे नाव वाटलेले मग केव्हातरी पृथ्वीवर आडनाव कसे असेल याची ट्यूब पेटली.
पेन नेम मराठीत टोपण नाव होतं
पेन नेम मराठीत टोपण नाव होतं हा जोक आजच लक्षात आला आणि आवडलाय ही!
ढोपराने खणतो, तसं दुसऱ्या
ढोपराने खणतो, तसं दुसऱ्या नावाने लिहिले की टोपणाने लिहितो असा वाक्प्रचार असावा पूर्वी.
(No subject)
मस्त आहे की.
मस्त आहे की.
छान आहे की ओ अक्षर...
छान आहे की ओ अक्षर...
तरीही विनम्रता दाखवायची असल्यास गट ब म्हणा - बरे अक्षर
गट क आमचा आहे - कोंबडीचे पाय अक्षर
छान लिहिलंय की तुम्ही...अगदी
छान लिहिलंय की तुम्ही...अगदी छान...!
स्पर्धेसाठी देऊन टाका .छान
स्पर्धेसाठी देऊन टाका .छान आहे अक्षर.
वरील सर्वांचे आभार. तुमच्या
वरील सर्वांचे आभार. तुमच्या प्रोत्साहनाने जमल्यास आणखी लिहुन स्पर्धेत देण्याच्या विचारात आहे, केवळ सहभाग देण्यास. धन्यवाद.
छान
छान
छान आहे अक्षर, उगीच काय!
छान आहे अक्षर, उगीच काय!
छान आहे अक्षर
छान आहे अक्षर
छान आहे अक्षर..
छान आहे अक्षर..
Pages