श्री गणेश हस्तलेखन - मानव पृथ्वीकर

Submitted by मानव पृथ्वीकर on 26 August, 2020 - 09:25

गट 'क' : क - कच्च्या लिंबुकरता

सूज्ञांच्या लक्षात आलेच असेल की शीर्षकात स्पर्धा हा शब्द वगळलाय. संयोजकांना उगाच स्पर्धेत नाव नोंदवण्याची तसदी नको.
उत्साहाच्या भरात आपणही लिहावे वाटत होते. हाताने दोन ओळींच्यावर ते ही मराठीत लिहून किमान पंधरा वर्षे तरी लोटली असतील, तेव्हा संभाळून घ्या.
गणपती बाप्पा मोरया!

Screenshot_20200826-183426_Gallery.jpg

- मानव पृथ्वीकर हे टोपण नाव हाताने पहिल्यांदाच लिहीले आज.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

छान.
(टोपणनाव लिहिताना पेनालाही मजा वाटली असेल. Proud )

मानव मस्त लिहिलंय की.
सुरवातीला तुमचं नाव मला पेन नेम न वाटता खरं नाव वाटलं होत Happy

छान लिहीलंय

>> शीर्षकात स्पर्धा हा शब्द वगळलाय

आवडलं हे. स्पर्धा पेक्षा मेळा वगैरे चालले असते

छान आहे अक्षर!
स्पर्धेत सहभागी होण्याचा आनंद महत्वाचा असतो. बाकी स्पर्धेसाठी प्रवेशिका देणे न देणं ही तुमची मर्जी.

गट 'क' : क - कच्च्या लिंबुकरता>>>> Lol हे भारी आहे मानव, पण अक्षर काही कच्चा लिंबू मटेरियल नाही हो, छान आहे.

Pages