श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा - गणपती स्तोत्र-आगबबूला

Submitted by आगबबूला on 26 August, 2020 - 04:35

| गणपती बाप्पा मोरया |
| मंगलमूर्ती मोरया |
संयोजकांना विनंती आहे की प्रवेशिका स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जाऊ नये.

IMG-20200826-WA0000.jpg

Group content visibility: 
Use group defaults

खूप सुंदर अक्षर!

स्पर्धेसाठी ग्राह्य का धरली जाऊ नये?

कॅमेरा अँगल बरोबर नाही आला म्हणून वर अक्षर मोठं आणि खाली लहान वाटतंय>>>

मग संपादनात जाऊन करा की नीट.

अक्षर छान आहे.

बोकलत ??......
@एस

मला पण असेच वाटले।

हो मीच आहे हा. म्हणूनच प्रवेशिका ग्राह्य धरू नका सांगितलंय. आता एकतर हस्ताक्षर स्पर्धा कमी होतात. परत कधी भाग घ्यायला भेटेल सांगू नाही शकत त्यामुळे बोललो अजून एक लिहू. अजून दोन तीन वेगळ्या वेगळ्या अक्षरात टाकायचा विचार आहे या आयडीवरून.

अक्षरातही भुताटकी
बोकलत>>>> Lol अक्षर छान आहे पण भुताने झपाटलेलं असलं तरी.