श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा - प्राचीन

Submitted by प्राचीन on 24 August, 2020 - 13:27

हस्तलेखन .jpg
'ब' गट.
नाव - प्राची
माबो आयडी - प्राचीन.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

+१

छान.

छान.

अक्षर खूपच छान आहे. कुठेही अलंकारिकतेसाठी अक्षरांना गोलाई दिलेली नाही. अगदी देवनागरी मटा फॉन्ट. र आणि श स्पष्ट वेगळे दिसताहेत. क ला उगीच गोलाई नाही. जोडाक्षरे तर अगदी तंत्रशुद्ध. क्र, स्त, त्न क्त, पद्म, छद्म vaktra (मोबाईलवर लिहिता येत नाही shashisuvaktra हा शब्द) व्यवस्थित मापात आहेत. म्हणजे अर्ध्या अक्षराचे आणि पूर्ण अक्षराचे एकमेकांशी प्रमाण अगदी योग्य आहे. शुण्ड , चांकुश ( हाही शब्द मोबाईल वर नाही लिहिता आला), आनन्द, ही सर्व जोडाक्षरे उत्तम लिहिली आहेत.
अनलंकृत आणि सुघड. मला आवडले.

सर्वच प्रतिसादांबद्दल धन्यवाद देते.
बापरे हीरा, किती सूक्ष्म निरीक्षण केले आहे तुम्ही माझ्या हस्ताक्षराचे. .त्याबद्दल आभारी आहे. Bw

एक गोष्ट विशेष सांगायची म्हणजे मजकूर दीर्घ (मोठा) निवडला आहे. एव्हढे लांबलचक लेखन करताना सुरुवातीपासून शेवटापर्यंत समानता( लांबी रुंदी उंची ), घाट, डौल एकसारखा राखणे कठीण असते. ह्याही बाबतीत जिंकलात! आणि मजकूर जास्त असल्यामुळे बहुतेक सर्व जोडाक्षरे, अगदी अवग्रहसुद्धा त्यात आले आहेत आणि ते सर्व नीटस आहेत. कमी मजकुरात हे सर्व लिहिण्याची वेळ येतेच असे नाही.

सुरेख हस्ताक्षर.
हिरा यांचा प्रतिसाद खुप आवडला. त्याचा हस्ताक्षराविषयी विशेष अभ्यास आहे का? सगळ्या एन्ट्रीज वर त्यांनी इतकी छान टिप्पणी केली आहे,

Beautiful Happy

धनुडी +111