स्वातंत्र्य दिन विशेष (watercolor)

Submitted by पियुष जोशी on 14 August, 2020 - 11:53

या पेंटिंग मध्ये मुख्यतः आपल्या राष्ट्रध्वजातील रंगांचा वापर करून landscape पेंटिंग करण्याचा प्रयत्न केला आहे ....आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा Happy
सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप शुभेच्छा....

www.instagram.com/__hrudayastha___
IMG_20200814_200255_845.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान. चित्र जरा उदासवाणे वाटतंय.
(कृपया सहीचा आकार छोटा करा आणि सही चित्रात मिसळून जाईल, अशी काढा. एकदम दातात खडा आल्यासारखी वाटते तुमची सही.)