कलर पेन्सिल ड्रॉईंग्ज

Submitted by नंबर१वाचक on 14 August, 2020 - 10:23

लॉकडाऊनच्या काळात मुलांना शिकवता शिकवता सहज विचार आला आपण ही जमतंय का बघू.. म्हणून सगळ्यात आधी एक डोळा काढला साध्या पेन्सिल ने.. बरा जमला ... म्हणून नवीन नवीन चित्र बघून काढायला घेतली तर नव्याने समजला की हा ही सुप्त गुण(!) आहे आपल्या अंगात..
मग छंद म्हणून जोपासूया असा विचार करून काढलेली काही चित्रे.. चू.भू.दे.घे. 20200814_193807_0.jpg20200613_104308_0.jpg20200617_230427_0.jpg20200814_193752_0.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगदी मस्त जमलीयत.
स्वतःहून एवढे छान काढत आहात, तर शिकून घ्या, खूप छान जमेल.

Thank you Mrunali
Thank you Nadisha