Submitted by नंबर१वाचक on 14 August, 2020 - 10:23
लॉकडाऊनच्या काळात मुलांना शिकवता शिकवता सहज विचार आला आपण ही जमतंय का बघू.. म्हणून सगळ्यात आधी एक डोळा काढला साध्या पेन्सिल ने.. बरा जमला ... म्हणून नवीन नवीन चित्र बघून काढायला घेतली तर नव्याने समजला की हा ही सुप्त गुण(!) आहे आपल्या अंगात..
मग छंद म्हणून जोपासूया असा विचार करून काढलेली काही चित्रे.. चू.भू.दे.घे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अगदी मस्त जमलीयत.
अगदी मस्त जमलीयत.
स्वतःहून एवढे छान काढत आहात, तर शिकून घ्या, खूप छान जमेल.
खूप छान जमलयं...
खूप छान जमलयं...
मस्तच.. पहिल्याच प्रयत्नात
मस्तच.. पहिल्याच प्रयत्नात इतके सुन्दर... खरच शिकायला सुरुवात करा
छान जमलंय
छान जमलंय
मानव, रूपाली, मनीम्याऊ, जाई..
मानव, रूपाली, मनीम्याऊ, जाई... धन्यवाद...
Miles to go before I sleep....
छान काढली आहेत.
छान काढली आहेत.
छान.. मनीमाऊ चे डोळे खूप
छान.. मनीमाऊ चे डोळे खूप आवडले..
Thank you Mrunali
Thank you Mrunali
Thank you Nadisha