आपणच आपल्यांसाठी असे का?

Submitted by Santosh zond on 8 August, 2020 - 08:33

आपणच आपल्यांसाठी असे का?

आपल्या आयुष्यामध्ये सहज मिळत जाणार्‍या काही गोष्टी आपल्याकडे जास्त वेळ थांबत नाही,आणी ज्या गोष्टी आपण खुप कष्ट करून मिळवलेल्या असतात त्या कुणी कितीही प्रयत्न केले तरी आपल्याकडून कुणी हिरावून घेऊ शकत नाही ,या जगाच्या भुकेसाठी नेहमी धडपडणारा माझा शेतकरी राजा,रूग्नसेवा करणारे doctors,nurses, कर्मचारी आणि देशाच्या सीमेवर आपल्या संरक्षणासाठी जिव ओवाळून टाकणारे रियल लाईफ हीरो त्यांच्यापुढे जगातील कोणतीच गोष्ट मोठी ठरू शकत नाही ,तरी आपण त्यांना पाहीजे तशी रिस्पेक्ट नाही देत कधी! ते त्यांचे परिवार विसरून रात्रंदिवस आपल्यासाठी झटत असता मग आपल पण कर्तव्य बनत की थोडतरी contribution हे आपल पण असायलाच हव,आपल्याला ऊन असल्यावरच सावलीची गरज भासते, तहान लागल्यावरच पाण्याची आवश्यकता वाटते पण ते सगळे आपल्याला गरज भासायच्या आधीच आपल्या सेवेसाठी हजर असतात? मग आपणच आपल्यांसाठी असे का? मग आपणच आपल्यांसाठी असे का?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults