नवीन शैक्षणीक धोरण - २०२०

Submitted by अभि_नव on 29 July, 2020 - 08:04

२०२० साली नवे शैक्षणीक धोरण जाहीर झाले आहे. त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा.

आतापर्यंत कळलेले काही ठळक मुद्दे:
- ५वी पर्यंतचे शिक्षण मातृभाषा किंवा राज्याच्या अधिकृत भाषेमधुन.
- वैद्यकीय व कायदा वगळता ईतर सर्व उच्चशिक्षणासाठी एकच केंद्रीय मंडळ.
- उच्चशिक्षणामधे अनेक एग्झिट पॉईंटस - उदा - १ वर्षी बाहेर पडल्यास सर्टीफि़केट, २ वर्षे डिप्लोम , ३ वर्षे डीग्री ई.
- १०/१२ बोर्ड परिक्षा रद्द (unverified)
- १०+२ ऐवजी आता ५+३+३+४
- भाषांतर व भाषा यासाठी नवी संस्था. संस्कृतवर भर.
- सहावीपासुन कोडींग शिकवणार

इतर माहिती मिळेल तशी लवकरच समाविष्ट करतो.

New Education Policy 2020: Focus on Sanskrit, Indian languages in NEP; Institute of Translation to be set up
https://www.hindustantimes.com/education/new-education-policy-2020-focus...

New Education Policy 2020 LIVE Updates: Major changes in school education, check it here| WATCH
https://www.hindustantimes.com/education/new-education-policy-2020-live-...

New National Education Policy 2020 gets Cabinet Approval, MHRD now Ministry of Education - What to expect here
https://www.timesnownews.com/education/article/new-national-education-po...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जी मुलं यंदा १०त आहेत त्यांना हे नवीन बदल लागू होणार आहेत का?
कॉलेज साठी प्रवेश परीक्षा ठेवल्या आहेत, त्याचा काय उपयोग असेल काही कळत नाहीये

Pages