वी लिव इन इंटरेस्टिंग टाइम्स...
गेल्या वर्षी डिसी मधे मोठ्या संख्येने हायस्कुल स्टुडंट्सनी प्रो-लाइफच्या समर्थनांत निदर्शने केली. रो व. वेडच्या निकाला संदर्भात. निक सँडमन हा त्यातलाच एक. साधारण त्याच वेळेस डाकोटा अॅक्सेस पाइपलाइनच्या संदर्भात निदर्शने डिसी मध्येच होत होती. नेथन फिलिप्स, एक नेटिव अमेरिकन अॅक्टिविस्ट त्या निदर्शनात सहभागी होता. योगायोगाने, त्या दरम्यान लिंकन मेमोरियल्च्या आसपास निक सँडमन आणि नेथन फिलिप्स यांची गाठ पडली आणि दोघांत सॉर्ट ऑफ अन्प्लॅन्ड, अनइंटेशनल शोडाउन झाला. गंमतीची बाब हि कि निकने मागा (मेक अमेरिका ग्रेट अगेन) हॅट घातली होती...
झालं.
सगळ्या ट्रंपविरोधी मिडियाच्या हातात कोलीत मिळालं. त्या प्रसंगानंतरचे बरेच दिवस हा किस्सा सिएनएन, वॉपो, इ. नी चघळुन चोथा केला, कुठल्याहि प्रकारची शहानिशा न करता. कारण एकच - निक वाज वेअरिंग ए मागा हॅट. अशा घटनांमधे सोशल मिडिया एखाद्याला धोपटण्यात नेहेमीच पुढे असते, तेच निकच्या बाबतीत घडलं. ऑब्वियस्ली हि फॉट बॅक, त्याने डेफमेशन सूट फाइल केला - वॉपो, आणि सिएनएन इ. च्या विरोधात.
फास्ट फॉरवर्ड जुलै २०२०. आज बातमी आली कि वॉपो आणि इतर (फेक) न्युज विरोधात निकने केस जिंकल्याची.
तर मंडळी, आताच हा सगळा प्रपंच का? तर, ट्विटरचे संस्थापक/सर्वेसर्वा जॅक डोर्सी यांनी त्यांच्या अधिकाराचा वापर करुन पोलिटिकल बाय्स (अन्लाइक मार्क झकरबर्ग हु हॅज शोन एक्स्ट्राऑर्डनरी मचुरिटि) निर्माण केला. वाज हि एमिंग पोलरायझेशन? फिगर इट आउट योरसेल्फ...
कुठलाहि आवाज, मग तो विरोधात असो किंवा समर्थनार्थ दाबला जाउ नये. इन्फॅक्ट त्यावर कुठलिहि बंधनं, वेष्टनं (रॅपर), अथवा दबाव टाकला जाउ नये, अॅटलिस्ट ग्लोबल मिडिया प्लॅटफॉर्मने तरी. थोडक्यात कुठल्याहि प्रकारे ढवळाढवळ किंवा हस्तक्षेप करु नये. हा फ्री सोसायटिचा अलिखित नियम आहे, माझ्या मते...
ट्विटरने ती लाइन क्रॉस केली, आणि निकने त्याला चाबूक उत्तर दिलं - द फाइट इजंट ओवर. टु डाउन, सिक्स टु गो. डोंट होल्ड योर ब्रेथ @जॅक...
ट्विटर संबंधातला मुद्दा
ट्विटर संबंधातला मुद्दा अप्रशिक्षीत लोकांच्या बेजबाबदार लिखाणाचा नसुन ते मॉडरेट करणार्या एस्टॅब्लिश्ड मिडियाच्या मुस्कटदाबी धोरणाचा आहे. >> हे कसं? ट्विटर "मॉडरेट" करणे हे ट्विटर कंपनीचीच जबाबदारी ना. प्रसार माध्यमे ट्विटर वरून माहिती घेऊन एकांगी बातम्या छापतात हा त्यांच्या पत्रकारितेतील दोष.
आहे का आता... त्या गोल्फसाठी "ऋन्म्या, विचार करतो..." आणि बाकीच्या वाचकांनी "एखादा शब्द लिपी/भाषा बदलून लिहला तर बरं पडेल" म्हणलं तर त्यांना थेट वॉशिंग्टन अॅव... अशानेच शेफारतो बरं तो! (j/k. I got your point
Hope that someday you get mine too.)
गो राइट आफ्टर टु ब्लॉक्स ऑन वॉशिंग्टन अॅव. तर तुम्हि वॉशिंग्टन अॅवला पोचल्यावर तिथे मांडि घालुन लिहायला बसणार का?.. >>
हा धागा म्हणजे मिस
हा धागा म्हणजे मिस इन्फॉर्मेशन कशी असते त्याचे खुपच चांगले उदाहरण आहे.
वरती धागाकर्ते म्हणतात "आज बातमी आली कि वॉपो आणि इतर (फेक) न्युज विरोधात निकने केस जिंकल्याची." पण लिंकवर गेल्यावर दिसते की केस नुसती सेटल केलेली आहे. म्हणजे कोर्टात कोणीच आपण बरोबर आहोत की चूक आहोत हे म्हटलेले नाही - कोर्टाबाहेर या प्रकरणावर पडदा पाडला गेला आहे.
>> म्हणजे कोर्टात कोणीच आपण
>> म्हणजे कोर्टात कोणीच आपण बरोबर आहोत की चूक आहोत हे म्हटलेले नाही <<
हे तुम्हाला कसं माहित? वॉपोला केस ट्रायलला न्यायचीच न्हवती म्हणुन आउट ऑफ कोर्ट सेटलमेंटचा ऑप्शन त्यांनी निवडला. आणि हे सगळं कोर्टात, जज समोरंच करावं लागतं...
या केसचे बारकावे कळण्याकरता अमेरिकन लिगल सिस्टम, डेफमेशन केसेस आउट ऑफ कोर्ट सेटल का/कशा होतात आणि या केसची पार्श्वभुमी काय आहे हे जाणुन घेणं महत्वाचं आहे. थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करतो -
१. निक आणि त्याच्या वकिलांनी केंटकिच्या कोर्टात वॉपोच्या विरोधात जवळपास १०-१५ दावे ठोकले होते. जजने अपुर्या माहिती मुळे ते सगळे दावे सुरुवातीला फेटाळले.
२. निकच्या वकिलांनी परत एकदा पेपरवर्क तयार करुन सगळे दावे रिसब्मिट केले. त्यातल्या ३-४ दाव्यांत मेरिट आढळल्याने जजने ते दाखल करुन घेतले.
३. टिपिकली, याप्रकारच्या दाव्यांवर फिर्यादि, आरोपी या दोघांचे वकिल आणि जज यांमधे किचकट अशी डेलबरेशन प्रोसेस सुरु होते. डेलबरेशन संपेस्तोवर तिन्हि पार्टिजना बर्यापैकि क्ल्पना आलेली असते कि केसमधे किती दम आहे. केस ट्रायल ला गेली तर निकाल कोणाच्या बाजुने लागेल इ.
४. डेलबरेशन संपल्यावर जज दोन्हि पार्टिज कडे ऑप्शन ठेवतो. केस सेटल करायची आहे कि ट्रायलला न्यायची आहे.
५. फिर्यादिला केस जिंकायची आशा नसेल तर तो केस बिनशर्त मागे घेतो. लिगल फिज, प्युनिटिव डॅमेज इ. ची रक्कम फिर्यादिकडुन आरोपीला दिली जाते. हे निकच्या केसबाबत झालं नाहि कारण त्या तिन्हि दाव्यांत त्यांच्याकडे सबळ पुरावे होते.
६. आरोपीला केस जिंकायची आशा/शक्यता वाटत नसेल तर तो पुढाकार घेउन सेटलमेंटचा प्रस्ताव ठेवतो. पुढे ट्रायलमधे हरल्यामुळे येणारी नामुष्कि, आर्थिक, व्यावसायीक नुकसान टाळणे इ. बाबींचा विचार यामागे असतो. दोन्हि पार्टिज सेटलमेंट अमाउंट ठरवतात, इतर टर्म्ज, कांन्फिडंशियॅलिटि अग्रीमेंट वगैरे साइन करतात. सेटलमेंटची रक्कम आरोपी, फिर्यादिच्या वकिलाला देतो. फिर्यादिचा वकिल त्याची फि त्या रकमेतुन वजा करुन उरलेली रक्कम फिर्यादिला देतो.
तर मंडळी, या केसमधे सेटलमेंटची रक्कम वॉपो मार्फत फिर्यादिला म्हणजेच निकच्या वकिलांना दिली जाणार (#६). निकच्या दाव्यात काहिहि मेरिट नसतं तर वॉपोने केस सेटल केली असती का? या दाव्यात काहि अंशी तरी आर्थिक नुकसान कोणाचं झालं, आणि फायदा कोणाचा झाला? मग केस जिंकलं कोण? कॉमन सेंस आहे. पण काय आहे, कॉमन सेंस इज नॉट सो कॉमन या उक्तीचा प्रत्यय माबोवर वरचेवर येत असतो. याच धाग्यावर दोनदा आलेला आहे...
तटि: वॉपो आणि निकमधे कांन्फिडंशियॅलिटि अग्रीमेंट झालेलं असल्याने नेमकि किती रक्कम निकला मिळाली ते कधीच बाहेर येणार नाहि. याचा फायदा घेउन मिडियामधे बरंच (गंमतीशीर) स्पेक्युलेशन चाललेलं आहे. काहिंनी वॉपोची बाजु इतकि उचलुन धरलेली आहे कि त्याकरता "गिरेंगे तो भी टांगे उप्पर" असंच म्हणावं लागेल. निकने ट्विटरवर दिलेल्या रिअॅक्शन्वरुन तरी ते कांन्फिडंशियॅलिटि अग्रीमेंट त्याच्याकरता जाचक नसावे. किड साउंडेड लाइक ब्रॅगिंग, अँड मोस्ट लाइकली लाफिंग ऑल द वे टु द बँक...
>>Hope that someday you get
>>Hope that someday you get mine too.<<
लुकिंग फॉरवर्ड टु...
लुकिंग फॉरवर्ड टु... Happy >>
लुकिंग फॉरवर्ड टु... Happy >> लुक्स लाईक इटस गोईंग टू बी सम वेट (= वाट! वजन नाही. उगाच कुणाचा वेष्टनातला कॉमन सेंस बाहेर नाही आला तर त्यांना प्रत्यय बित्यय यायचा...). इंग्रजी वाक्यांसाठी रोमन लिपी आणि मराठीसाठी देवनागरी लिपी वापरा एवढीच नम्र विनंती होती.
"विचार करतो" म्हणाला असतात तर बरं वाटलं असतं पण त्यासाठी रून्मेष एवढं भाग्य लागत बहुतेक...
एकदा मी ज्युरी ड्युटीला गेले
एकदा मी ज्युरी ड्युटीला गेले होते. पण त्या लोकांची /पार्टीजची कोर्टात सेटलमेन्ट झाली. अगदी ऐनवेळेला आम्हाला" जा. आता ज्युरीज ची गरज नाही" म्हणुन सांगीतलं. वाईट वाटलं होतं
Pages