॓Courses For Quality Professionals—IT Company

Submitted by dodo14 on 20 July, 2020 - 03:36

नमस्कार, Quality Analyst Professional साठी certification Course ची माहिती हवी आहे आणि certified Institutes बद्दल पण माहिती हवी आहे मुंबई मध्ये असतील तर

Few courses as per my knowledge
Certified Scrum Master
ISO 900०
Lean

अजून एक प्रश्न आहे सध्या सगळे online class घेणार आहेत मग त्याला किती value असेल जॉब मार्केट मध्ये please advies

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Dodo
आहेत काही साईट्स माझ्याकडे
काही ऑनलाईन ट्रेनिंग देणाऱ्या कंपन्या पण आहेत
nobinobita1857@gmail.com एक मेल करा फक्त
सगळी लिस्ट च देतो

नक्की करते त्या लिंक्स वर जाऊन कॉन्टॅक्ट नंबर असेल अशी आशा करते
नोबिनोबिता "तुमचा" id आहे का
प्रश्न चिन्ह बाहुली

"नोबिनोबिता "तुमचा" id आहे का" ---> इमेल आय डी दिला आहे ना त्यात नोबिता च चित्र आहे. आणी ते माझं सेकंड जीमेल अकाऊंट आहे.
लॅपटॉप कनेक्टेड मीच आहे डोट्न्ट वरी

तुम्ही मेल वर मेसेज पाठवून ठेवा... माझी लेक्चर्स ११:३० ला संपल्या संपल्या मी पाठवेन