Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2020 - 10:56

जब तक सूरज चांद रहेगा,
खाऊगल्ली का नाम रहेगा !
लोकहो, आधीच्या धाग्याचे पोट भरले, आता अजीर्ण नको म्हणून हा दुसरा 
सर्व रसिक खवैयांचे खाऊगल्लीत स्वागत _/\_
ईथे शुद्ध शाकाहारी आणि कट्टर मांसाहारी एकत्र गुण्यगोविंदाने नांदतात.
कारण आपली कुठेही शाखा नाही 
आधीच्या धाग्याची लिंक - https://www.maayboli.com/node/61189
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
राळं (Foxtail millet) चा दोसा
राळं (Foxtail millet) चा दोसा:
आमचा पण डोसा,
आमचा पण डोसा,
उपवासाचे पान, दोन्ही डोसे
उपवासाचे पान, दोन्ही डोसे मस्तच
तोंपासु
आजचा नाश्ता
आजचा नाश्ता
ढोकळा चटणी छान आहे, मला खूप
ढोकळा चटणी छान आहे, मला खूप आवडते पण घरी नाही बनवला कधी.
सगळ्या थाळ्या, ताटल्या व
सगळ्या थाळ्या, ताटल्या व त्यातील पदार्थ मस्त! जेवल्यानंतरच इथे यावं. काल आलेच नाही इकडे उपास मोडला असता.
मानव, राळं कुठून आणले ?
राळं मिळते सुपरमार्कॆट मध्ये.
राळं मिळते सुपरमार्कॆट मध्ये. सगळी मिलेट्स मिळतात.
काळे राळे गोरे राळे
काळे राळे गोरे राळे
सलग म्हणून दाखवा
(No subject)
>>>सलग म्हणून दाखवा
>>>सलग म्हणून दाखवा
काळे राळे गोरे राळे
राळ्यात राळे मिसळले
असं पण जोडा पुढे
Evening snack
Evening snack

@ mrunali, हे सुशिला आहे का?
@ mrunali, हे सुशिला आहे का?
सुश्ला नाही, भेळ वाटतेय.
सुश्ला नाही, भेळ वाटतेय.
भेळ+मक्याचा चिवडा+कांदा,
भेळ+मक्याचा चिवडा+कांदा, टोमॅटो, कोथिंबीर.
सुशिला काय असते?
दोडक्याच्या भाजीतील मुटकुळे..
दोडक्याच्या भाजीतील मुटकुळे.. विदर्भाची खासियत.
सुश्ला / सुशिला मुरमुरे
सुश्ला / सुशिला मुरमुरे पाण्यात भिजवून करतात. कांदा पोहे करतात तसे.
छान झालेत मुटकुळे.
सुशिला रेसिपीhttps://m
सुशिला रेसिपी
https://m.youtube.com/watch?v=ieywPo2CEaM
छानच दिसतय सुशिला, नवर्याने
छानच दिसतय सुशिला, नवर्याने फरमाईश पण केली बनव एकदा म्हणून.
मुटकुळे मस्तच.
मुटकुळे मस्तच.
@ वैदेही, मुटकुळे छान. रेसिपी
@ वैदेही, मुटकुळे छान. रेसिपी द्याल का?
सर्वांना मनापासून धन्यवाद. मी
सर्वांना मनापासून धन्यवाद. मी आमच्या पारंपारिक पद्धतीने करते. रेफरन्स साठी हवी असल्यास विष्णू मनोहर यांची रेसिपी सुचविन.
https://www.youtube.com/watch?v=Fr20amhtgJg
गोयंकरांचा नाश्ता- सान्ना/
गोयंकरांचा पारंपारीक नाश्ता- सान्ना/ सुर इडली/टॉडी इडली,
एक साधी आणि चुन वापरुन,


चून वरून कशी केली ते लिही ना!
चून वरून कशी केली ते लिही ना!
(No subject)
म्हैसूर मसाला डोसा.. कांदा
देवीका ....फारच छान आणि
देवीका ....फारच छान आणि माझ्यासाठी नवीन.
मृणाली...मस्त
श्रवु... क्रिस्पी झालायं अगदी , यम् चटणी रेसिपी देता का ?
चून म्हणजे डाळीचं पीठ/ बेसन
चून म्हणजे डाळीचं पीठ/ बेसन का? छान दिसतंय.
मृणाली साधं, हेल्दी ताट मस्त, श्रवू, डोसे छान क्रिस्पी !
चुन म्हणजे गूळ खोबरे असेल
चुन म्हणजे गूळ खोबरे असेल
मी पण आधी चुन नाही ऐकलं कधी,
मी पण आधी चुन नाही ऐकलं कधी,
श्रवू डोसे यम्.
मी पण आधी चुन नाही ऐकलं कधी,
मी पण आधी चुन नाही ऐकलं कधी,
श्रवू डोसे यम्.
Pages