Submitted by शून्य शून्य एक on 25 May, 2020 - 17:57
मायबोली ॲप टेक्स्ट टू स्पीच किंवा रीड अलाऊड वापरता येते का?
म्हणजे येथील लेख ऐकावे कसे?
सॅमसंगचा हाय एंड मोबाईल आहे.
जाणकारांनी/ तज्ञांनी मार्गदर्शन करावे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा