CarryMinati

Submitted by रिषिकेश. on 25 May, 2020 - 11:57

youtube आणि tiktok चा सध्या जो वाद चाललेला त्यात मी youtube ला सपोर्ट करण्यासाठी केलेले youtuber carryminati चे स्केच
IMG_20200525_212052.jpg
स्केच कसे वाटले नक्की सांगा.
खालील लिंक वर पूर्ण विडिओ आहे
https://youtu.be/kSFQ50VhK0Q

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगले जमले आहे स्केच. carryminati कधी पाहिलं नाही, नकी काय करतो तो. हे वाद सुरु झल्यवर हे नाव वाचन्यात आलं न्युज मध्ये, पण अजुन त्याबद्दल काही माहिती नाही.

सुंदर.

रिषीकेश व पियुष जोशी हे २ प्रतिभावान कलाकार सध्या मायबोलीला मिळालेत. तुमची कला बहरत राहो व आम्हाला पहायला मिळत राहो.

सुंदर.

रिषीकेश व पियुष जोशी हे २ प्रतिभावान कलाकार सध्या मायबोलीला मिळालेत. तुमची कला बहरत राहो व आम्हाला पहायला मिळत राहो. >>>>>>

+१

चांगले जमले आहे स्केच. carryminati कधी पाहिलं नाही, नकी काय करतो तो. हे वाद सुरु झल्यवर हे नाव वाचन्यात आलं न्युज मध्ये, पण अजुन त्याबद्दल काही माहिती नाही.

Submitted by अग्निपंख on 26 May, 2020 - 13:26
>>>>≥
थॅंक्यु अग्निपंख.
carryminati चे youtube वर चॅनेल आहे तिथे तो फनी स्टाईल ने बऱ्याच टॉपिक वर कॉमेंट्री, रोस्ट आणि रिअकॅशन व्हिडीओज टाकतो. आताच्या लेटेस्ट विडिओ मध्ये त्याने tiktok ला रोस्ट केले आहे त्यावरूनच वाद सुरू होते.

सुंदर.

रिषीकेश व पियुष जोशी हे २ प्रतिभावान कलाकार सध्या मायबोलीला मिळालेत. तुमची कला बहरत राहो व आम्हाला पहायला मिळत राहो.

Submitted by सुनिधी on 26 May, 2020 - 13:34
>>>>> खूप आभारी आहे सुनिधी.