यू एस स्टॉक्स कसे घेता येतील?

Submitted by शून्य शून्य एक on 16 May, 2020 - 15:59

मी भारतीय नागरिक आहे आणि एका यु एस स्पेसिफिक स्टॉक मध्ये गुंतवणूक करू इच्छितो. ह्या बद्दल जाणकारांनी माहिती द्यावी.
काही खात्रीशीर माहिती आहे त्यानुसार खरेदी करायची आहे.

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

<< काही खात्रीशीर माहिती आहे त्यानुसार खरेदी करायची आहे. >>
इनसायडर ट्रेडिंगची पण माहिती करून घ्या. रजत गुप्ता आणि राज राजरत्नम यांच्याबद्दल वाचा जरा.

नवीन धाग्यासाठी विषय: अमेरिकेत राहून भारतात स्पेसिफिक स्टॉक मध्ये मध्ये गुंतवणूक कशी करावी?

Thanks for your concern.

जी माहिती आहे ती पब्लिकली उपलब्ध आहे. मी फक्त माहितीतले धागे जोडून एक खात्रीशीर निष्कर्ष काढला आहे.

मला पण गूगल अ‍ॅपल, टेस्ला फेसबुक चे काही शेअर्स घेउन ठेवायचे आहेत. पण कसे ते माहीत नाही. डॉलरां डॉलरां डॉलरां. काही साइट असेल तर द्या. युटुय्ब लिंक बघते.

भारतातल्या म्युच्यल फंडांच्या यु एस ओरिएंटेड स्कीम्स आहेत. मी फ्रँकलिन टेंपलटनच्या यु स ऑपर्च्युनिटीज फंडमध्ये गुंतवले होते. पण तेव्हा भारतातलं मार्केट सशाच्या वेगाने धावत असताना हा फंड कासवाच्या गतीने चालत होता.

फ्रँकलिन टेंपलटनच्या यु स ऑपर्च्युनिटीज फंड>>. वो तो गया भाई अभी. डेट फंड्स मे प्रॉब्लेम आहे. आणि मी शेअर्सच घेते फंड्स नाही.

सुटिम/ टिम/ इलोन ला ट्वीट करून विचारते.