लॉकडाऊनमध्ये दारूची दुकाने का ऊघडत आहेत??

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 May, 2020 - 13:46

लॉकडाऊन कायम आहे.
पण दारूची दुकाने ऊघडत आहेत.
अगदी रेड झोनमध्येही उघडत आहेत. जणू काही हे जीवनाव्श्यक पेय आहे.

आता दारू काय करते हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे.

दारू चढते. चढली कि लोकं दंगा करतात. बरेच मद्यपी असे असतील जे आधी बारमध्ये जाऊन प्यायचे. आणि बाहेरच ऊतरवून घरी येऊन मुकाट झोपायचे. आता ते घरी पितील. घरच्यांना त्रास देतील. आधीच त्यांची बायकापोरे लॉकडाऊनने त्रस्त असतील. त्यांचा त्रास आणखी वाढणार. जसे ड्राय डे असतो तेव्हाच लोकं दारूवर तुटून पडतात तसे आता खूप दिवसांनी मिळाल्यावर लोकं रोज पितील. त्याचे व्हॉट्सपवर शेअर करून एकमेकांना आणखी पिण्यास उद्युक्त करतील. म्हणजे जवळपास रोजच घरच्यांना त्रास. जो नवरा घरच्या कामात हातभार लावत असेल ते देखील कमी होईल. जे बाप आधी पोरांसमोर कधी प्यायले नसतील ते सुद्धा आता भले नाईलाजाने का असेना समोरच पितील. कित्येकांच्या घरी पैश्यांची अडचण असेल. ती आता आणखी वाढेल. दारूचा खर्च जास्तच असतो. पिणारा माणूस पैश्यांचा विचार कमीच करतो हे पाहिले आहे. एकूणच कित्येक कुटुंबांना याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फटका बसेल याची मोजदाद नसेल. डोमेस्टीक वॉयलेन्सची वेळ येऊ शकते, सोसायटीत वा वस्तीत राडा होऊ शकतो. जे या लॉकडाऊन काळात परवडण्यासारखे नाही.

बरं ती दारू चढते तेव्हा ती मेंदूचा ताबा घेते. माणसाची हिंमत वाढते. दारूच्या नशेत लॉकडाऊनचे नियम धाब्यावर बसवणे सहज शक्य आहे. एकूणच दारू डोक्याला त्रास होऊ शकते.

सरकारला काय हवेय? महसूल? लोकांना दारू पाजून तो कमावणार? त्यासाठी एवढी रिस्क? या महसूल मुद्द्यावरून दारू पिणारे अर्थव्यवस्थेचा कणा आहेत असे मेसेज व्हॉटसपवर फिरू लागलेत. पुढे याचे रुपांतर उन्मादात होऊ शकते.

मला कल्पना आहे की ईथल्या लोकांना वाटेल की आम्ही पितो लिमिटमध्ये. काही होत नाही असे. होऊ दे दुकाने चालू...

पण हा विषय तुमच्या किंवा माझ्या घरचा नाही. सध्या देशाच्या स्थितीचा विचार करा आणि प्रामाणिक मते मांडा.

धन्यवाद,
ऋन्मेष

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे काही कळल नाही की काल परवाचा माझा जन्म कटप्पा कसा डिफेड करायला आला? रुन्म्या उपचार घे खरच. स्टेंजर तू बाजू घऊन राहलाय रून्म्याची. तो पोराह्यची नावे सांगतो. हिम्मतबाज आहे. तू आज्याच नाव सांग मग ये त्याची बाजू घ्यायला. रुन्म्या हे असले तुझी तळी उचणार. तू झ काय खर नाय बघ.

मागे शशिराम आज्ञा च्या मागे लागला होता तेंव्हा तैमूर आयडी ने शशिराम ला उत्तर देणे सुरु होते . त्या धाग्यावर सर्वाना कळत होते आज्ञा तैमूर आहे .

मनोरुग्ण आहे तर बाकीच्या धाग्यांवर गोंधळ कशाला घालतो म्हणावं . आतापण किल्ली च्या धाग्यावर चुकून तैमूर आयडी ने रिप्लाय केलाय आज्ञा ने .

कटप्पा हा रुन्म्या असू शकत नाही हे नक्की.
चरप्स म्हंजे माबोवरचा एकदम निर्पेक्ष आयडी. च्रप्स म्हणत आहेत तर बेफी यांच्या कथेकडे जाऊ.
च्रप्स तुमचं नाव कॉपी पेस्ट करण्याशिवाय कस लिहायचं ते एकदा सांगूनच टाका.

स्टेंजर पण अभिषेक नाहीये
इतक्या खालच्या लेव्हलचे नाही बोलणार तो
कट्टपा बद्दल सांगणे अवघड आहे, कधी वाटतं असेल कधी वाटतं नसेल
त्यामुळे त्या आयडी बद्दल माझा पास

तैमूर - ते मलाही लिहिता येत नाही... जुन्या काळी chrome मध्ये बॅकस्पेस दाबला कि विचित्र अक्षरे उमटायची... त्या काळी मी रजिस्ट्रेशन केले होते... Craps नावाने... ते असे उमटले आणि ते नंतर दुरुस्त करायचे राहून गेले...

आशु - मलादेखील कटप्पा म्हणजे ऋन्मेष नसेल असे वाटले होते कारण दारूचा धागा... पण नंतर कटप्पा च दारू पिऊ नका म्हणू लागला ... Happy आता काय समजायचे ...

इतक्या खालच्या लेव्हलचे नाही बोलणार तो>>> अशुछाप धागा परत वाच, खालच्या लेव्हलला कोण आलंय हे समजेल. कसं आहे ना दुसऱ्यांच्या अंगावर चिखलफेक करताना आपले हात बरबटले म्हणून मूळूमूळू रडायचं नसतं
स्टेंजर पण अभिषेक नाहीये>>> विचार करत बस मी कोण आहे ते, तुझ्या बालबुद्धीला तेव्हढाच खुराक मिळून सुधारलास तर सुधारलास.

अभिषेक तू खरंच उपचार करून घे! कारण तुझ्यात आता तीन पर्सनॅलिटी फिरतायेत.
तुझा एक अवतार म्हणतो, मी हा, दुसरा म्हणतो मी तो, एकेरीवर उतरतोस, शिव्या घालतो.
तुझी लायकी कळालीय आता. असो. मी भीक घालत नव्हतो म्हणून थयथयाट असेल, तर शांत हो. ही बघ एका प्रतिसादाची भीक!
Happy
उगी उगी बाला

अज्ञातवासी स्वतःच्या लेखांवर प्रतिसाद वाढावेत म्हणून खंडीभर बायकांचे आयडी घेऊन मायबोलीवर वावरणारा विकृत माणूस तू. तू काय भीक घालायच्या गोष्टी करतोस. तुझी विकृती धारपांच्या पहिल्या पानावर सगळ्याना दिसली. जा आधी व्यवस्थित पुरुष बन आणि नंतर दुसऱ्यांची लायकी काढ. स्वतःच्या पर्सनॅलिटीत फिरणाऱ्या त्या बायका काढ आधी नंतर दुसऱ्यांच्या पर्सनॅलिटीवर बोल.

Sad
लवकर उपचार घे अभिषेक.
बघ एका दिवसाच्या बालकाच्या मनावर किती वाईट परिणाम होतायेत.
तुला बालक अवतारही नीट निभावता आला नाही.

अज्ञातवासी तुम्ही 100% sure आहात का कि अभिषेकच हे करतोय... एक टक्का जरी अन श्युअर असाल तर परत विचार करा...माणसे जोडणे अवघड आहे... तोडणे सोपे आहे... तुमच्या लेखणीचा चाहता म्हणून बोलतोय...

@च्रप्स - सगळ्यात आधी, मला जी माणसे जोडायची होती, ती मी ऑलरेडी जोडली आहेत.
आता अभिषेक वेगवेगळ्या अवतारात येऊन मला शिव्या घालत असताना मी प्रत्युत्तर दिल्याने माझी कुणी माणसे दुरावतील असंही वाटत नाही.
तसंच, काही माणसं आयुष्यात जाऊदे, पण खिजगणतीतही नसतात. पण त्यांचा उल्लेख केल्याने त्यांना आनंद होत असेल, तर का नाही?
आजाऱ्याला साथ देणं हा शेवटी मानवता धर्मच आहे.
माझा चाहता असल्याबद्दल धन्यवाद! असो, आता लिखाणाकडे लक्ष द्यावं लागेल.

स्वतः भीक लायकी शब्द वापरायचे आणि दुसरं कोणी त्यावर काय बोललं की कांगावा करायचा. स्त्री पर्सनॅलिटीमधून बाहेर निघ कधीतरी Rofl

बाकी आजकाल मायबोलीवर एकच नाव गजतंय ऋन्मेष ऋन्मेष ऋन्मेष आणि ऋन्मेष.रुन्मेष खरच तुझ्याकडून शिकण्यासारखं बरंच काही आहे.
स्ट्रेंजर साहेब हे गजतंय ...... गायकांत (गायकांमधे), रमाकांत, जयकांत शिक्रे वगैरे सारखे आहे का? साहेब पाणी मुर रहा हय हां.........

आशूचॅम्प, च्रप्स, आणि ईतर डुआयडी गॅंग ( ईनक्लुडींग मी)
थोडेसे असेच एकमेकांना नम्स्कार चमत्कार करूया आणि धागा ३०० पार नेऊन संपवून टाकूया. तेवढेच सेहवागच्या पंक्तीत बसल्याचे फिलींग Happy

पण असे आकडे टाकण्यात मजा नाही
घमासान हवे. कोणी वाचक त्या आशेने ईथे फिरकला तर निराश परतायला नको...

अखेरीस प्रार्थनेला यश मिळाले. वाईन शॉप्समध्ये इतकी गर्दी आणि रांग बघून जायचे टाळत होतो, पण एकाच्या ओळखीने खास गोवन चिज मिळाली आहे.

हुराक का उराक नावाची, फेणीसारखी लागते त्यात मस्त बर्फ, मिरची, मिठ टाकून झकास पेय होते, ज्यांना सवय नाही त्यांनी वाट्याला जाऊ नये

सोबत लिमका किंवा स्प्राईट असेल तर अजून उत्तम

घमसान काय होणार, तुझ्या शाहरुख सारखाच तुझाही करिष्मा संपलाय
आता नव्या दमाचे खेळाडू आलेत स्ट्रेंजर सारखे
त्यांची शैली विलक्षण आहे, थेट एकदम चिखलात उतरतात ते
Happy Happy

मनाचे समाधान, दुसरे काय

इथल्या आकड्यांवर काही मिळत असतं तर आतापर्यंत अभिषेकची मुंबईत
३ आणि भारतातल्या सगळ्या शहरात एकेक घरे झाली असती
Happy

Pages