माझी पिल्लू

Submitted by Kurhade Rohit on 2 May, 2020 - 04:38

खरच खुप छान वाटले गं जेव्हा तू आलीस,
माझ्या जीवनातली दोन दिवस वाढून गेलीस;
तूझ ते गोड हसणं,
मारी माझे सर्व प्रश्ण;
नाजुक तूझे डोळे,
अगदी चीम्नी सारखे भोळे;
देव लोक तुझी चर्चा करत असे,
इतका गोड पाखरु पाठवला कसे;
ईथुन माग प्रत्येक पाऊला वर दीला जसा हात,
आसच देत रहा जीवन भर तूझा साथ;
तुझ्या डोळ्या मधले तेज़,
really I can't face;
The care you showed towards me,
Was close enough like a deep blue sea;
I realise that only you,
Yes, you can handle my problems,
It's hard to find a partner like you in the crowd of cruel bots,
By thinking about my wife shows care to me my friends hat's gets off;

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहिलीच कविता असेल, तर छान, मात्र सुधारणेला वाव आहे.
आणि एक भाषेत ठेवा, ते मध्येच इंग्लिश सुरू झालं ना, तर विनाकारण मजा जाते.

हा प्रयोग आवडला. एका भाषेतून सुरू करून मग दुसर्‍या भाषेकडे प्रवास... एका भावनेतून दुसर्‍या भावनेकडे प्रवास... हे होता होता कविता सर्व भाषा आणि व्याकरणापलिकडे पोहोचते. शेवटी दिलेला अर्धविराम हा 'कवितेला पूर्णविराम नसतो. ती तद्भव व्यामिश्र भावनांची जननी आणि जर्नी असते.' हे कदाचित सुचवत असावा.

छानच आहे. मुळात कोणती का भा शा असेना बायको वर प्रेम आहे नं ते मह्त्वाचं आहे. ही बायको मग ती क्रश कोण का दोघी एकच आहेत?