आंबट शौकीन

Submitted by जयश्री साळुंके on 6 April, 2020 - 22:40

चूकून दोन धागे तयार झाले होते. आणि कोणताही बंद होत नव्हता म्हणून इथून मजकूर हटवला. कृपया दुसरा धागा वाचवा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

कथा कादंबरी ग्रुप बदलुन कोणाशी तरी बोलायचंय ह्या ग्रुप मध्ये हलवता येईल का तुमचा प्रश्न ?
-------

मजकुरातील मुद्दा पटला पण ह्या सर्व प्रकाराला इथे प्रशासनाची हरकत नसेल किंवा व्यस्ततेमुळे अश्या सर्वच धाग्यावर कारवाई करणे शक्य होत नसेल तर आपण वाचक म्हणून ठराविक आयडीचे लिखाण दुर्लक्षित करणे हाच पर्याय समजुतदारपणाचा वाटतो. आपल्याला प्रवासात तहान लागली की अनेक पर्यायाने पाणी उपलब्ध असते जसे की रोड साइड गलिच्छ ठेला, वडापावची गाड़ी आणि तत्सम छोटे प्रकार आणि बिसलरी देणारे लहान किंवा मोठे रेस्टोरंट ... पाणपोई कुठली निवडावी हे आपले स्वातंत्र्य आणि त्यानुसार आपल्या तब्येतीला होणाऱ्या त्रासापासून मुक्ततेचा मार्ग !!