प्रेमाची ती गोष्ट...

Submitted by Dairy milk on 29 March, 2020 - 06:42

प्रेमाची ती गोष्ट.. part 1

सचिन मुंबईत राहणारा एक fashionable boy. Sweet cute chocolate boy. त्याचे मित्र बंटी, अमन, राहुल ,श्रुती आणि टिना.
आज ही सगळी मंडळी गल्लीतल्या एका caffe shop मध्ये जमली होती. शायद कसली तरी चर्चा चालली होती.
बंटी - श्रुती काय ग तुझी नेहमीची नाटक यावेळेस आपण पिकनिक काढायची म्हणजे काढायची.
श्रुती - म. मी कुठ नाही म्हंटले.
राहुल - हो ना यार किती दिवस झाले आपण कुठ फिरायला गेलो नाही.
टिना - मी तर कधी पासून सांगत होते, पण या श्रुती ची नाटक.
श्रृती - मी काय केलं आता?
अमन - श्रुती बाळा,मागच्या वेळेस आपला लोणावळ्याला जायचा प्लॅन होता ना, म्म तुझं काय चाललं होत sorry hm guys आमच्या घरी सत्यनारायण ची पूजा आहे. मला नाही जमणार.
बंटी - हो ना यार. पण यावेळेस एक जरी कारण सांगितलस ना तर शपथ तुला न घेता आम्हीच जावून येवू.
श्रुती - बर ठीक आहे नाही सांगणार यावेळेस कारण जावू यात आपण.
टिना - that's like my good girl ok done. mm कुठ जायचं?
अमन - ए माय थांब जरा आपले सचिन बाबा तर येवू दे. आपल्याला इथं बोलावून हा अजून कसा नाही आला?
राहुल - होना आहे कुठ हा? कॉल कर ग.
टिना - त्याची गरज नाहीये तो बघ आला.
सचिन - हे guys WhatsApp काय म्म कसली चर्चा चाललीय??
टिना - पिकनिक....
सचिन -पिकनिक? कोण चाललाय पिकनिक ला?
अमन - कोण म्हणजे ?आपण सगळे चाललोय.
सचिन - seriously आणि हे सगळं कुणी ठरवलं?
सगळे - obviously आम्ही सर्वांनी.
सचिन - ह्या. काय पण. जा तुम्ही मी नाही येत.
बंटी - भुताने पछाडल का र तुला? अचानक काय झाल काल पर्यंत तूच माग लागला होतास.
टिना - नाहीत काय तब्येत बरी आहे ना. तू आणि पिकनिक ला नाही म्हणतोस म्हणजे सूर्य पाच्छिमेकडून उगवण्यासारख आहे.
श्रुती - ए सचू काय यार एवढा छान प्लॅन चालला होता आमचा, मध्येच तू आता मूड ऑफ नको करू.
सगळे - हा ना यार याला काय अर्थ आहे दरवेळेस कोणाची ना कोणाची नाटक असतातच.
सचिन - अरे सहज बोललो पण खरंच आपण पिकनिक नाही लग्नाला जातोय.
सगळे - काय लग्न कोणाचं कुठ कधी?
सचिन - पुरा तो बोलणे दो. माझे चुलत काका आहेत पुण्याचे आनंद जोशी त्यांच्या मुलाचं लग्न आहे आदित्याच.
श्रुती - wow great म्हणजे आपण सगळे पुण्याला जातोय.
सचिन - ए श्रुती जरा एकशिल का पूर्ण. काका पुण्याला राहायचे पण आता ते मडगाव ला राहतात आणि आपण मडगाव ला जातोय.
बंटी - मडगाव हे कुठ आल आता?
श्रुती - नाव ऐकलंय पण कधी गेली नाही तिकडे?
राहुल - मडगाव ( काहीश्या आनंदाने) मला चालेल मी तयार आहे.
अमन - काय रे तू का एवढा ecxcied ?
टिना - हो ना काय रे काय झालं?
राहुल - अरे माझी आत्या राहते मडगावला .
श्रुती - आत्या?
राहुल - हो त्यांची एक मुलगी पण आहे आपल्याच वयाची.
श्रुती - नाव काय तीच?
राहुल - परी.
सचिन- परी.
राहुल - हो परी माझी आते बहीण
अमन - हमारे जाने तक कही उड ना जाये
सचिन - (हसत) ओके ठरलं mm. परवा सकाळी निघतोय आपण आणि plz श्रुती तू तुझं लवकर आवर तुलाच जास्त वेळ लागतो
श्रुती - बर अजून काही ?

प्रिन्स - नको बस तेवढे उपकार कर. चला mm भेटुयात परवा सकाळी.

सगळे - ओके by.

( जाण्याचा दिवस on the railway station)

बंटी- अरे यार हा राहुल कुठ आहे? आणि सचिन
पण अजून नाही आला.?
श्रृती - मी वेळेवर आलीय.
बंटी - हो ग. तू गप्प होशील का आता. मघापासून
ऐकुन हैराण झालोय.
अमन - अरे यार मला तर खूप भूक लागलीय.
टिना - च्यायला अम्या पोट आहे की गोदाम हे
एवढं खातो तरी कसं भरत नाही?
अमन - ए टीने माझ्या खाण्यावरून काय बोलायचं
नाही हां.
टिना- काय रे मला टिने का बोललास म तू.
अमन - तू मला खण्यावरून का बोलली.
टिना - नाही तू बोलला अगोदर.
बंटी - ए गप्प रे तुम्ही दोघं.
श्रृती - नाही तर काय. लागले भांडायला. ते बघा सचिन आणि राहुल पण आले.
सचिन - सॉरी मला जरा उशीर झाला
राहुल- me to.
सचिन - ओके म चला निघुयात.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults