'महाभारत शल्यचिकित्सा'

Submitted by Asu on 20 March, 2020 - 01:10

'वेदना' (महाभारतातील व्यक्तींची अंतरशल्ये) या माझ्या काव्यसंग्रहावर आधारित महाभारतातील प्रमुख पात्रांच्या मानवी शल्यांची ओळख करून देणारे 'महाभारत शल्यचिकित्सा' हे सदर दै.लोकमतच्या 'हॅलो ठाणे' पुरवणीत दि.१ जानेवारी २०२० पासून दर बुधवारी सुरू झालेले असून ते वर्षभर सुरू राहील. या सदराखाली प्रकाशित होणारे माझे लेख मी मायबोलीवर शेअर करू शकतो का आणि कुठे करणे योग्य होईल?
-असु

Group content visibility: 
Use group defaults