बॅडमिंटन खेळायचं आहे का कोणाला ?

Submitted by Diet Consultant on 7 March, 2020 - 05:49

मला कोर्ट लावायचं आहे
पार्टनर हवी आहे , मी मुलगी आहे
आणखी कोणी २ मुले असली तरी चालेल
मार्च एप्रिल मध्येच बुकिंग असते
मला विपू करा

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

हो हो.

मैत्रिणींनाच धाग्याची लिंक पाठवणार आहे. मी नाही येणार खेळायला.

काळजी नसावी.