म्हशींसंग झोपून झोपून , त्याचा रेड्यावानी झाला

Submitted by सिद्धेश्वर विला... on 2 March, 2020 - 06:56

म्हशींसंग झोपून झोपून

त्याचा रेड्यावानी झाला

बा ला वाटलं मोठा झालाय

लगीच करू उभा मांडवाला

पोरी बघितल्या साऱ्या त्यानं

निवडली येक परी

सुनबाई मोठ्ठी झ्याक दिसतेय

बाजूच्या पोरींपेक्षा बरी

दिला ढकलुनी पाटावरती

त्याचं हात पिवळं केले

मधुचंद्राला बघून जनावर

तिच्या पोटात गोळे आले

धनी म्हणू का अजून कुणी ?

ह्यो जनावरावानी पकडतो

इचार कसला करीतच न्हाई

फक्त खालीवर त्यो चढतो

रात सरली भीतीमंदि अन

किलबिल पक्ष्यांची झाली

सुनबाईला बघण्यासाठी

गर्दी मोठी झाली

बघतो जणू नवाल झालं

कुजबुज सुरु झाली

कालपतुर तर सरळ व्हती

आज वाकडी कशी हि झाली ?

थकून भागून नवी नवरी

पाड्यासमदी उभी ऱ्हायली

सासरा पार ढेर झाला

जवा सूनेला त्यानं पहिली

कोपऱ्यात नेऊनश्यान त्यानं इचारलं

काय काय घडलं रात्री ?

सुनबाई लगेच रडाया लागली

सांगितली नवऱ्याची छत्री

मला जाऊ द्या माहेरा

मी अशीच ऱ्हायलेली बरी

रेड्यावानी त्यो आवाज काढतो

जणू म्ह्स समजून खाली

सासरा उखडला पोरावरती

त्यानं केळ बघितलं त्याचं

लगीन लावूनी फसगत झालीय

केलंस तोंड काळं आमचं

काय दिऊ म्या उत्तर याचं?

तिचा येईल इचारत बाप

कवळी काकडी अशी खातो व्हय

कुठं फेडशील ह्ये पाप ?

=========================

सिद्धेश्वर विलास पाटणकर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

वळूवाणी ( वाळुंज ) बोलू नये

आतले संस्कार परजु नये

वाचायची असेल तर गुमान वाचा

कुणाचा आईबाप काढू नये

त्यांच्याइतके मोठं कुणीच नाही

प्रत्येकाचा आईबाप थोर असतो ल्येका

माझ्याएवढा तू सद्गुणीच नाही

थोर आईबापांनी नीट संस्कार कराया पायजे नव्हं. तूझ्या घाणीकडे लोक डोळेझाक करतात तर तू लैच शेफारत चालला आहे. ही मायबोली आहे. कुठलं अमुक तमुक झोपडपट्टी वजा नगर नाही हे. लहान मुलं इकडे वाचक आहेत.

ह्ही ह्ही ह्ही पोरा
ऊल्लुल्लु ऊल्लुल्लु
हसावं की रडावं तेच
समजत नाही...
तुझं वय कीती असेल याचा
प्रतिसादावरुन अंदाज येत नाही

ही कविता मान्य मला
पण दुसर्या कवितेत काय वाईट होते
तिथेही खाजवलेस तु मला
तुझे काय राईट होते

ह्ही ह्ही ह्ही

ह्ही ह्ही ह्ही
बसल्या जागी ऊचकवतो
भौ श्टाईल है जुनी आपली
येता जाता मारुन जाणार
तुला नेहेमी मी टपली

सावधान मित्रा

चालु देत भौ
ऊद्या भेटतो
गोठा जवळ आलाय
तुझं बरय बाबा
नावपण वळुंज आणि हैसपण वळु
चल बाळु साॅरी वळु
ह्ही ह्ही ह्ही

चालु देत भौ
ऊद्या भेटतो
गोठा जवळ आलाय
तुझं बरय बाबा
नावपण वळुंज आणि हैसपण वळु
चल बाळु साॅरी वळु
ह्ही ह्ही ह्ही

सिद्धेश्वर, तुम्हाला सांगितलं त्याची काटेकोर अंमलबजावणी करा. ज्या आयडींना वादा व्यतिरिक्त एका ओळीचंही लिखाण जमत नाही त्यांना उत्तर देत बसलात तर तुमचा आयाडी ब्लॉक होईल. म्हणून त्यांना इग्नोर करून पुढे चला.

असं का ? म्हशीसंगं झोपणारा नक्कीच कवीच्या खानदानातला असावा ही दाट शक्यता आहे. त्याशिवाय एवढी छान कविता या विषयावर कोण लिहू शकतो?

डीजे.. ही कविता तू तूझ्या आईला, बहिणीला वाचून दाखव हं. मी नं सांगता तू वाचून दाखवशील याची खात्री आहे मला.