अमेरिकेतून भारतात परत गेल्यावर, अमेरिकन नागरिक असलेल्या मुलांसाठी सरकार दरबारी काय नोंदी कराव्या लागतील?

Submitted by मित्रा on 23 February, 2020 - 12:42

माझा एक सहकारी व्हिजा संपल्यामुळे कायमचा भारतात परतणार आहे. त्याला दोन वर्षीय कन्या आहे जी अमेरिकेत जन्मल्यामुळे अमेरिकन नागरिक आहे...
तर भारतात म्हणजे पुण्यात गेल्यावर त्याला तिथे मुलीबद्धल सरकार दरबारी काही कायदेशीर नोंदी अथवा माहिती द्यावी लागेल काय? जसे कि पोलिसांकडे नोंद वगैरे?
कोणास काही माहित असल्यास कृपया या धाग्यावर माहिती देऊन सहकार्य करावे..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओसिआय असेल (म्हणजे केले असेल) तर काहीच नाही... नाहीतर दर सहा महिन्याने जवळच्या पोलिस स्टेशनला हजेरी द्यावी लागते असे ऐकले होते पण लहान मुलांसाठी काय कायदा आहे माहीत नाही....