पौर्णिमेचा चंद्र !!!!!

Submitted by भालचन्द्र on 21 April, 2009 - 08:48

Camera used: Canon Powershot S3IS, 6.0MP, 12 X Zoom

IMG_0558.jpg

गुलमोहर: 

भालचंद्र, अ फ ला तु न
चंद्राचा एव्हडा क्रिस्प फोटो कसा काय आला या टाईपच्या कॅमेर्‍यातुन.. ??
----------------------------------------
फिर वोही रात है.. फिर वोही.. रात है ख्वाब की....

चंद्र सुंदर आहे. पण आकाश काळं केलं आहे का ?

बक्षीस पात्र फोटू ठरेल एखाद्या स्पर्धेत. केंव्हा पाठवणार?

धन्यवाद.

छान आहे ! पण dafodils23 यानी म्हंट्ल्याप्रमाणे आकाश काळे केले आहे का मुद्दामहुन ?

०---------------------------------०
आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो...

अप्रतिमच. Happy मी अनेकदा हा प्रयत्न करुन बघीतला आहे. पण एवढा स्पष्ट फोटो नाही जमला अजुन. ८५-२०० MM झूमने सुद्धा. Sad

हा फोटो मी कॅमेरा स्टॅन्डला लावून मॅन्युअल मोडवर ठेवून काढला आहे.
नंतर क्रॉप करून Picasa3 या सॉफ्टवेअर मध्ये प्रोसेस केला आहे.

Picasa3 from Google is a very simple user friendly Photo editing software to improve Photo quality with respect to Brightness, Contrast, Sharpness and many other effects..................

Anybody can just try !!!!!!!!

All your digital Photos will turn out to be great Photos.