Submitted by Priya ruju on 9 February, 2020 - 23:18
पुणे येथून कार ने निघायचे आहे. 5 दिवस हातात आहेत कोणती ठिकाणे बघावीत ? गिर जंगल सफ़ारी बद्दल माहिती हवी आहे. बुकिंग तिथे जाऊन मिळेल का? राहण्या साठी चांगले हॉटेल इ. माहिती हवी आहे.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कोणती ठिकाणे बघावीत ?
कोणती ठिकाणे बघावीत ?
---
कोणत्या प्रकारची आवडतात? जंगल सफारी सोडून?
गोंडाल, राजकोट येथील महाल? गीरजवळ सोमनाथ धार्मिक आहे. भावनगर पालिताणाही धार्मिक. लोथार खंडहर. नलसरोवर पक्षीदर्शन.
हेरिटेज - अहमेदाबाद ते मेहसाणा दरम्यान.
कच्छ - वाळवंटी रहिवास.
भूज - महाल, कला.
Gujrat is boring.
Gujrat is boring.