Submitted by बुन्नु on 29 January, 2020 - 17:22
काही वर्षांपूर्वी माउंट रेइनेर नॅशनल पार्क ला जात असताना एके ठिकाणी थोडा वेळ थांबलो होतो. तेव्हा इकडचे तिकडचे फोटो काढताना घेतलेला हा फोटो. काल पर्वा जुने अल्बम पाहताना पुन्हा नजरेस पडला. त्यावरून केलेलं चित्र.
पेपर : winsor & newton प्रोफेशनल वॉटरकलर पेपर, कोल्ड प्रेस्ड ३०० ग्रॅम्स
रंग : सेनेलायर फ्रेंच आर्टिस्ट वॉटरकलर्स
ब्रश: सिंथेटिक
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छानेय!
छानेय!
भारी
भारी
मस्त काढलंय..
मस्त काढलंय..
मस्त जमले आहे.
मस्त जमले आहे.
सुंदर. रंग छान वापरले आहेत...
सुंदर. रंग छान वापरले आहेत...
छान आहे.
छान आहे.
सोबत माहिती पन द्या ना, कोणते जलरंग वापरले, इ इ.
मस्त काढलंय..
मस्त काढलंय..
प्रतिसाद आणि प्रोत्साहना
प्रतिसाद आणि प्रोत्साहना बद्दल सगळ्यांचे आभार..
सोबत माहिती पन द्या ना, कोणते जलरंग वापरले, इ इ.>> हो नक्की, वर लेखात माहिती आत्ताच समाविष्ट केली आहे
अतिशय गोड!!
अतिशय गोड!!
वा, छान आहे.
वा, छान आहे.
धन्यवाद सामो आणि मनस्विता
धन्यवाद सामो आणि मनस्विता