स्थलांतर - ऑस्ट्रेलिया

Submitted by king_of_net on 24 January, 2020 - 19:26

नमस्कार!
ऑस्ट्रेलिया, विशेषत: सिडनी area, मध्ये काम करणाऱ्या/राहणाऱ्या माबोकरांचा सल्ला हवा आहे.

सध्या मुंबईकर, ३ जणांचे कुटुंब आहे. ऑस्ट्रेलिया त एक नोकरीची संधी मिळत आहे.
तीन जणांच्या, भारतीय middle class, कुटुंबाचा राहण्या, खाण्या - पिण्याचा साधारण खर्च किती होतो सिडनी / आसपास परिसरात.

सध्या तरी एकटाच जायचा विचार करतोय. फॅमिली ५-६ महिन्यांत जॉईन करेल.

संबंधित बऱ्याच sites पाहिल्या पण आपले अनुभव खूप उपयोगी पडतील.

धन्यवाद!!

Group content visibility: 
Use group defaults

बस हा एकच प्रश्न आहे काय? .. (बरेच असतील हे जाणुन आहे, पण सुरवात तुम्हालाच करावी लागणार ना! विपु मधुन सम्पर्क करा..